Table of Contents
NUHM MNC MO Jalgaon Recruitment 2025
NUHM MNC MO Jalgaon Recruitment 2025 – Commissioner, MNC Integrated Health & Family Welfare Society, Jalgaon invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 27/01/2025 for the posts of Medical Officer & Part Time Medical Officer under National Urban Health Mission, Jalgaon Municipal Corporation. There are total 9 posts. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.
आयुक्त, महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत येथे वैदयकीय अधिकारी आणि अर्धवेळ वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २७/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ९ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान जळगाव महानगरपालिका भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | वैदयकीय अधिकारी आणि अर्धवेळ वैदयकीय अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | ९ जागा |
नोकरीचे ठिकाण | जळगाव महानगरपालिका |
अर्ज पद्धती | व्यक्तिशः. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २७/०१/२०२५ सकाळी १०.०० ते दुपारी १२.००. |
- वयोमर्यादा – ७० वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वैदयकीय अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा.
- अर्धवेळ वैदयकीय अधिकारी – रु. ३०,०००/- दरमहा.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – प्रशासकीय इमारत क्र. १३, प्रशासकीय इमारत (१७ मजली), जळगाव.
- सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NUHM MNC MO Jalgaon Recruitment 2025
- Recruitment Place – Jalgaon.
- Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total Vacancies – 9 posts.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Medical Officer – Rs. 60,000/- pm.
- Part Time Medical Officer – Rs. 30,000/- pm.
- Age limit – 70 years. (See table/Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website.- https://nrhm.maharashtra.gov.in/.
- Mode of application – In Person.
- Interview date & time – 27/01/2025 10.00 am to 12.00 noon.
- Venue – Administrative Floor No. 13, Administrative Building (17 Storey), Jalgaon.
- For updates regarding above recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), जळगाव महानगरपालिका येथे साथरोगतज्ज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना
NUHM MNC Jalgaon Recruitment 2023
NUHM MNC Jalgaon Recruitment 2023 – Office Of Deputy Director, Health Services, Nashik Circle, Nashik invites Offline applications in prescribed format till last date 1/12/2023 for the post of Epidemiologist under National Urban Health Mission, Jalgaon Municipal Corporation. There is 1 post. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.
उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक परिमंडळ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान जळगाव महानगरपालिका येथे साथरोगतज्ज्ञ पदभरतीसाठी दि. १/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान जळगाव महानगरपालिका भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | साथरोगतज्ज्ञ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | जळगाव महानगरपालिका |
अर्ज पद्धती | व्यक्तिशः/टपाल |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. १/१२/२०२३ कार्यालयीन वेळेत. (सुटीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक परिमंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय आवार, शालिमार, नाशिक – ४२२००१.
- सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.
NUHM MNC Malegaon Job Recruitment 2023
- Recruitment Place – Jalgaon.
- Posts Name – Epidemiologist
- Total Vacancies – 1 post.
- Payment – Rs. 35,000/- pm.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Refer PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website.- https://arogya.maharashtra.gov.in.
- Mode of application – In Person/By Post.
- Address for application – Office Of Deputy Director, Health Service, Nashik Circle, Nashik, Sandarbh Seva Hospital Campus, Shalimar, Nashik – 422001.
- Last date for application – 1/12/2023 during office hours. (Except on government holidays)
- For updates regarding above recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE