JOIN Telegram

वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सरकारची तरुणांसाठी मोठी योजना ! गाडी भाड्याने दया आणि पैसे कमवा !

Rent Bike Yojana 2025

राज्यातील पर्यटन व्यवसायाला गती देण्यासाठी आणि स्थानिक तरुणांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी महायुती सरकारने 'रेंट अ बाईक' ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही योजना ९ वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती. नियमनशिवाय ही योजना राबवली जात असल्यामुळे २०१६ साली तिला स्थगित करण्यात आले होते. मात्र आता ही योजना नव्या नियमांसह अधिकृतरीत्या पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

Read More »

मोठी बातमी !! AICTE आणि OPPO अंतर्गत भारतात 5000 इंटर्नशिप संधी ! संधीच सोनं करा

AICTE and OPPO offers 5000 Internship for India 2025

भारतातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. AICTE (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) आणि प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड OPPO यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात 5000 इंटर्नशिप संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Read More »

खुशखबर !! पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे वाढणार !

Vacancies for Livestock Development Officers to Increase

खुशखबर !! पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे वाढणार  ! राज्य शासन व जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरावरील पशू विभागातील श्रेणी २ मधील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे श्रेणी १ मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या बदलाअंतर्गत पशुधन पर्यवेक्षकांच्या जागी आता पशुधन विकास अधिकारी हे पद निर्माण केले जाईल.

Read More »

महाराष्ट्र FYJC मेरिट यादी 2025 Live पहिली मेरिट यादी आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार !

Maharashtra FYJC Merit List 2025 Declared today 1 PM

महाराष्ट्र FYJC मेरिट यादी 2025 Live पहिली मेरिट यादी आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळाकडून आज, ६ जून रोजी प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) प्रवेशासाठीची पहिली तात्पुरती सर्वसाधारण मेरिट यादी जाहीर करण्यात येणार आहे. ही यादी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

Read More »

अंगणवाडी सेविका होणार आता शिक्षिका; प्रशिक्षण सुरु !

Anganwadi workers become a teachers

अंगणवाडी सेविका होणार शिक्षिका; प्रशिक्षणानंतर चिमुकल्यांना देणार शिक्षणाचे धडे राज्यातील अंगणवाडी सेविकांना आता केवळ पोषण सेवाच नव्हे, तर शिक्षणाचाही महत्वाचा भाग बनण्याची संधी मिळणार आहे.

Read More »