Table of Contents
KVS Kamptee Nagpur Recruitment 2026
KVS Kamptee Nagpur Recruitment 2026 – Kendriya Vidyalaya, Kamptee Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 29/6/2026 for posts Of TGT in various disciplines for session 2026-2027. The job location is Kamptee, Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
केंद्रीय विदयालय, कामठी, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२६-२०२७ साठी टीजीटी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २९/६/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
केंद्रीय विदयालय, कामठी, नागपूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
| नोकरीचे ठिकाण | कामठी, नागपूर |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २९/६/२०२६ सकाळी १०.०० वाजेपासून, नोंदणीची वेळ – सकाळी ८.३० ते सकाळी १०.३०. |
| मुलाखतीचे ठिकाण | केंद्रीय विदयालय, कामठी, केंद्रीय विदयालय, कामठी, एस.एम. लाईन्स, कामठी, नागपूर – ४४१००१, महाराष्ट्र. |
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –

- पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर PDF पहा आणि https://kamptee.kvs.ac.in/ येथे भेट दया.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://kamptee.kvs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
KVS Kamptee Nagpur Recruitment 2026
- Place of recruitment – Kamptee, Nagpur
- Name of the posts – (See table/Ref. PDF/visit website) –

- No. of posts – Ref. PDF/Visit website.
- Payment – (See table/Ref. PDF/visit website) –

- For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://kamptee.kvs.ac.in/.
- Interview date & time – 29/6/2026 from 10.00 am, registration time – 8.30 am to 10.30 am.
- Venue – Kendriya Vidyalaya, Kamptee, Kendriya Vidyalaya, S.M. Lines, Kamptee, Distt. Nagpur (Maharashtra) PIN – 441001.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://kamptee.kvs.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
KVS कामठी, नागपूर – ‘या’ शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरती जाहीर
KVS Kamptee Nagpur Recruitment 2025
KVS Kamptee Nagpur Recruitment 2025 – Kendriya Vidyalaya, Kamptee Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 21/03/2025 & 24/03/2025 for various Teaching & Non-Teaching posts for session 2025-2026. The job location is Kamptee, Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
केंद्रीय विदयालय, कामठी, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२५-२०२६ साठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २१/०३/२०२५ आणि दि. २४/०३/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
केंद्रीय विदयालय, कामठी, नागपूर भरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती |
|
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
| नोकरीचे ठिकाण | कामठी, नागपूर |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २१/०३/२०२५ आणि दि. २४/०३/२०२५ नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० वाजेपासून. (तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी)![]() |
| मुलाखतीचे ठिकाण | केंद्रीय विदयालय, कामठी, केंद्रीय विदयालय, कामठी, एस.एम. लाईन्स, कामठी, नागपूर – ४४१००१, महाराष्ट्र. |
- वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी) –
- रु. २७,५००/- दरमहा
- पीजीटी
- पीजीटी (संगणक शिक्षण)
- रु. २६,२५०/- दरमहा
- टीजीटी
- समुपदेशक
- संगणक निर्देशक सेकंडरी
- व्होकेशनल इंस्ट्रक्ट्रर
- समुपदेशक
- रु. २१,२५०/- दरमहा
- प्राथमिक शिक्षक (P.R.T.)
- संगणक निर्देशक – प्राथमिक
- विशेष शिक्षण प्रशिक्षक
- योग शिक्षक
- क्रीडा प्रशिक्षक/निर्देशक
- संगीत/नृत्य प्रशिक्षक
- परिचारिका – रु. ७५०/- दररोज ७ तासांसाठी.
- वैदय – रु. १०००/- दररोज २-३ तासांसाठी.
- रु. २७,५००/- दरमहा
- पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर PDF पहा आणि https://kamptee.kvs.ac.in/ येथे भेट दया.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://kamptee.kvs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
KVS Kamptee Nagpur Recruitment 2025
- Place of recruitment – Kamptee, Nagpur
- Name of the posts –
- 1) PGT
- 2) Primary Teacher (P.R.T.)
- 3) TGT
- 4) Music/dance Teacher
- 5) Nurse
- 6) Counsellor
- 7) Sports Teacher
- 8) Computer Instructor
- 9) Yoga Teacher
- 10) Special Educator
- No. of posts – See table/advertise/Visit website.
- Payment – (See table/advertise/Visit website) –
- Rs. 27,500/- pm
- PGT
- PGT (Computer Education)
- Rs. 26,250/- pm
- TGT
- Counsellor
- Computer Instructor-Secondary
- Vocational Instructor
- Rs. 21,250/- pm.
- Primary Teacher
- Computer Instructor-Primary
- Special Educator
- Sport Coach/Instructors
- Yoga Teacher
- Music/dance Teacher
- Nurse – Rs. 750/- per day for 7 hours.
- Doctor – Rs. 1000/- per day for 2-3 hours.
- Rs. 27,500/- pm
- For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://kamptee.kvs.ac.in/.
- Interview date & time – 21/03/2025 & 24/03/2025 – Registration time – 10.00 am

- Venue – Kendriya Vidyalaya, Kamptee, Kendriya Vidyalaya, S.M. Lines, Kamptee, Distt. Nagpur (Maharashtra) PIN – 441001.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://kamptee.kvs.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati