वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत गोंधळ; सर्वर डाऊन !

SPPU exam 2024

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने पीएच.डी. प्रवेश परीक्षा घेतली जात आहे. यापूर्वी या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आधी शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. मात्र २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद संदर्भातील बातम्या विविध प्रसारमाध्यमे/ वृत्तवाहिन्यावर प्रसिध्द झालेल्या होत्या.

Read More »