राज्यात होमगार्डची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुकांना १४ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. होमगार्ड म्हणून काम करण्यासाठी कोणते निकष पूर्ण करावे लागतात याविषयी आपण जाणून घेऊया.
Read More »Govt Medical College Jalgaon येथे विविध विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती सुरू!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती सुरू आहे. या भरतीतून एकूण २८ जागा भरल्या जातील. सहाय्यक प्राध्यापक यापदी रुजू झाल्यानंतर उमेदवाराला दर महिना १,००,०००/- वेतन दिले जाईल.
Read More »पूजा खेडकर थेट दिल्ली उच्च न्यायालयात !
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वादग्रस्त ठरलेली प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिचे आयएएस रद्द केले. त्यानंतर पूजा खेडकर हिचा जामीन दिल्ली न्यायालयाने फेटाळला.
Read More »CBSE 10th Compartment परीक्षेचा निकाल जाहीर !
CBSE 10th Compartment Result 2024 : सीबीएसईने यावर्षी १५ जुलै ते २२ जुलै दरम्यान इयत्ता १० वीची कंपार्टमेंट/पुरवणी परीक्षा घेतली होती. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) इयत्ता 10वीच्या कंपार्टमेंट परीक्षा म्हणजेच पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या पुरवणी परीक्षांना बसलेले विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकतात. परीक्षार्थी त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतील.
Read More »सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरची’ निर्मिती !
पुणे विद्यापीठाने एका नामवंत उद्योग समुहाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्तराचे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी प्राथमिक स्तरावर चाचपणी केली आहे
Read More »ACTREC Mumbai मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !
टाटा मेमोरियल सेंटरच्या ॲडव्हान्सड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर येथे असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर या पदासाठी रिक्त जागा आहे.
Read More »भारतीय नौसेनेअंतर्गत अभियांत्रिकी/विज्ञान/संगणक विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर उमेदवारांसाठी लघु सेवा आयोग कार्यकारी (माहिती तंत्रज्ञान) पदाच्या एकूण १८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित
IN SSC (IT) Notification 2024 - The Indian Navy invites Online applications in prescribed format till last date 16/8/2024 from....
Read More »TISS मुख्य कार्यालय, मुंबई येथे PG (Public Health/Epidemiology/Data Science/Related Field) पदवीधरांसाठी रु. ९०,०००/- ते रु. १,००,५०८/- वेतनावर सरव्यवस्थापक – डेटा सिस्टिम, मॉनिटरिंग आणि संशोधन पदावर नोकरीची सुवर्णसंधी
TISS Mumbai GM Job 2024 - Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till last date 10/08/2024 for....
Read More »TISS मुंबई येथे PG (International/Public Relations/Education/MBA/SW/Social Sciences/Humanities) शिक्षितांसाठी रु. ८४,१५०/- दरमहा वेतनावर सहयोगी वरिष्ठ व्यवस्थापक (जागतिक धोरणात्मक भागीदारी व संधी) पदावर नोकरीची सुवर्णसंधी
TISS Mumbai ASM-OIA Job 2024 - Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications in prescribed format....
Read More »TISS मुंबई येथे PG (International/Public Relations/Education/MBA/SW/Social Sciences/Humanities) शिक्षितांसाठी रु. ८४,१५०/- दरमहा वेतनावर वरिष्ठ व्यवस्थापक (जागतिक धोरणात्मक भागीदारी व संधी) पदावर नोकरीची सुवर्णसंधी
TISS Mumbai SM-OIA Job 2024 - Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications in prescribed format....
Read More »