Table of Contents
PAHSUS BIRAC E-YUVA Recruitment 2024
PAHSUS BIRAC E-YUVA Recruitment 2024 – Punyashlok Ahilyadevi Holkar, Solapur University, Solapur invites Online & Offline applications in prescribed format till last date 24/08/2024 for the posts of Coordinator, Project Assistant & Office Assistant in the it’s BIRAC E-YUVA Centre. There are 3 vacancies. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या BIRAC E-YUVA केंद्र येथे समन्वयक, प्रकल्प सहाय्यक आणि कार्यालय सहाय्यक पदभरतीसाठी दि. २४/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, सोलापूर भरती २०२४
या पदांसाठी भरती १) समन्वयक २) प्रकल्प सहाय्यक ३) कार्यालय सहाय्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३ जागा नोकरीचे ठिकाण सोलापूर अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/कुरिअर. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २४/०८/२०२४.
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) समन्वयक – ४० वर्षांपर्यंत.
- २) प्रकल्प सहाय्यक – ३५ वर्षांपर्यंत.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) समन्वयक – रु. ७५,०००/- दरमहा.
- २) प्रकल्प सहाय्यक – रु. २५,०००/- दरमहा.
- ३) कार्यालय सहाय्यक – रु. ७५,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.sus.ac.in/आणि https://su.digitaluniversity.ac/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – < vbpatil@sus.ac.in >.
- परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना ऑनलाईन अर्जाच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – प्रा. विकास बी. पाटील, प्रधान अन्वेषक, BIRAC E-YUVA केंद्र, स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, सोलापूर, सोलापूर-पुणे महामार्ग, केगाव, सोलापूर – ४१३२५५.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.sus.ac.in/ आणि https://su.digitaluniversity.ac/ येथे वेळोवेळी भेट दया.
PAHSUS BIRAC E-YUVA Recruitment 2024
- Recruitment place – Solapur.
- Posts’ name – 1) Coordinator 2) Project Assistant 3) Office Assistant.
- Total vacancies – 3 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Coordinator – Rs. 75,000/- pm.
- 2) Project Assistant – Rs. 25,000/- pm.
- 3) Office Assistant – Rs. 75,000/- pm.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Coordinator – Up to 40 years.
- 2) Project Assistant – Up to 35 years.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – http://www.sus.ac.in/ & https://su.digitaluniversity.ac/.
- Mode of application – Online & Offline – By Post/Courier.
- E-Mail ID for application – < vbpatil@sus.ac.in >.
- Hard copies of online of submitted dully filled in prescribed format application form.
- Address for application – Prof. Vikas B. Patil, Principal Investigator, BIRAC E-YUVA Centre, School of Life Sciences, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur-Pune Highway, Kegaon, Solapur – 413 255.
- Last date for application – 24/08/2024.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.sus.ac.in/ & https://su.digitaluniversity.ac/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.