Table of Contents
PDKV Job Recruitment 2023
PDKV Job Recruitment 2023 – Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola invites Online applications in prescribed format till last date 22/6/2023 & has arranged interview for shortlisted candidates on date 27/6/2023 for the posts of Skilled Helper & Office Assistant. There are 5 posts. The training location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कुशल मदतनीस आणि कार्यालय सहाय्यक पदभरतीसाठी दि. २२/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि पात्र उमेदवारांची दि. २७/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
PDKV भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) कुशल मदतनीस २) कार्यालय सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ५ जागा |
नोकरीचे ठिकाण | अकोला |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. २२/६/२०२३. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) कुशल मदतनीस – रु. १५,०००/- दरमहा.
- २) कार्यालय सहाय्यक – रु. १२,०००/- दरमहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – cvrudrpdkv@gmail.com.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २७/६/२०२३ सकाळी ११.३० वाजता. (पात्र उमेदवारांसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – ऑनलाईन झूम एपवर. (PDF/वेबसाईट बघावी)
PDKV Job Recruitment 2023
- Training Place – Akola
- Posts Name – 1) Skilled Helper 2) Office Assistant.
- Total Seats – 5 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Skilled Helper – Rs. 15,000/- pm.
- 2) Office Assistant – Rs. 12,000/- pm.
- Age limit – Up to 35 years. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF.
- Mode of applications – Online.
- E-Mail ID for application – cvrudrpdkv@gmail.com.
- Last date for applications – 22/6/2023.
- Interview date & time – 27/6/2023 11.30 am onwards. (For shortlisted candidates)
- Venue – Online on Zoom App.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.