वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV), अकोला येथे पदवीधर उमेदवारांसाठी रु. १२,०००/- दरमहा वेतनावर कार्यालय सहाय्यक आणि रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कुशल मदतनीस पदांच्या ५ भरती अंतर्गत नोकरीची संधी

PDKV Job Recruitment 2023

PDKV Job Recruitment 2023 – Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola invites Online applications in prescribed format till last date 22/6/2023 & has arranged interview for shortlisted candidates on date 27/6/2023 for the posts of Skilled Helper & Office Assistant. There are 5 posts. The training location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कुशल मदतनीस आणि कार्यालय सहाय्यक पदभरतीसाठी दि. २२/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि पात्र उमेदवारांची  दि. २७/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

PDKV भरती २०२३

या पदांसाठी भरती१) कुशल मदतनीस २) कार्यालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या५ जागा 
नोकरीचे ठिकाणअकोला
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीखदि. २२/६/२०२३.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कुशल मदतनीस – रु. १५,०००/- दरमहा.
    • २) कार्यालय सहाय्यक – रु. १२,०००/- दरमहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – cvrudrpdkv@gmail.com.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २७/६/२०२३ सकाळी ११.३० वाजता. (पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – ऑनलाईन झूम एपवर. (PDF/वेबसाईट बघावी)

PDKV Job Recruitment 2023

  • Training Place – Akola
  • Posts Name – 1) Skilled Helper 2) Office Assistant.
  • Total Seats – 5 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Skilled Helper – Rs. 15,000/- pm.
    • 2) Office Assistant – Rs. 12,000/- pm.
  • Age limit – Up to 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for application – cvrudrpdkv@gmail.com.
  • Last date for applications – 22/6/2023.
  • Interview date & time – 27/6/2023  11.30 am onwards. (For shortlisted candidates)
  • Venue – Online on Zoom App.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

BHEL Bharti 2026

BHEL अंतर्गत सुपरवाइजर पदांच्या ५३० रिक्त जागेची भरती सुरु ! BHEL Bharti 2026

An advertisement has been released for the recruitment of 530 Supervisor positions at Bharat Heavy …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *