वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

PGCIL Western Region-I – ११० शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी अर्ज करा !

GCIL Apprenticeship Notification 2025

PGCIL Apprenticeship Notification 2025 – Power Grid Corporation Of India Limited invites Online applications till last date 6/10/2025 for Engagement of Apprentices for its Western Region-I. There are total 110 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पश्चिम विभाग-I येथे शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ६/१०/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या११० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाणPDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धतीऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. ६/१०/२०२५.
  • विद्यावेतन – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • भरतीसाठी नोंदणीसाठी लिंक – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • HR Executive/ CSR Executive/ Business Development Executive/ Law Executive / PR Assistant/ Rajbhasha Assistant / Library Professional Assistant / ITI (Electrician) साठी – NAPS पोर्टल – https://apprenticeshipindia.gov.in.
    • अभियांत्रिकी पदवीधर/पदविकासाठी – NATS पोर्टल – https://nats.education.gov.in/ .
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.powergrid.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.powergrid.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.powergrid.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

GCIL Apprenticeship Notification 2025

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Apprentices

  • Total no. of seats – 110 seats.
  • Stipend – See table/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Registration for apprenticeship – (Ref. PDF/Visit website) –
    • For HR Executive/ CSR Executive/ Business Development Executive/ Law Executive / PR Assistant/ Rajbhasha Assistant / Library Professional Assistant / ITI (Electrician) – at NAPS portal – https://apprenticeshipindia.gov.in.
    • For Degree/ Diploma in Engineering – at NATS portal – https://nats.education.gov.in/ .
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.powergrid.in/.
  • Mode of applicationOnline.
  • Application link – https://www.powergrid.in/.
  • Last date for application – 6/10/2025.
  • For updates about said recruitment visit website – https://www.powergrid.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link - Secretarial Assistant/Executives/ITI

Registration Link - Degree/ Diploma in Engineering

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत रु. १३,५००/- ते रु. १७,५००/- पर्यंतच्या विद्यावेतनावर १०५ शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PGCIL Apprenticeship Notification 2023

PGCIL Apprenticeship Notification 2023 – Power Grid Corporation Of India Limited invites Online applications till last date 31/7/2023 for Engagement of Apprentices for its Western Region-I. There are 105 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पश्चिम विभाग-I येथे शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३१/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती – 
    • पदविका –  i) विद्युत ii) स्थापत्य.
    • पदवीधर – i) विद्युत ii) स्थापत्य iii) Electronics/Telecom iv) संगणक विज्ञान.
    • कार्यकारी – i) मनुष्य संसाधन ii) CSR iii) विधी.
    • सचिवालय सहाय्यक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१०५ जागा 
नोकरीचे ठिकाणPDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धतीऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. ३१/७/२०२३.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • विद्यावेतन – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • सचिवालय सहाय्यक – रु. १३,५००/- दरमहा.
    • पदविका – रु. १५,०००/- दरमहा.
    • पदवीधर आणि कार्यकारी – रु. १७,५००/- दरमहा
  • भरतीसाठी नोंदणीसाठी लिंक – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • सचिवालय सहाय्यक/कार्यकारीसाठी – NAPS पोर्टल – https://apprenticeshipindia.gov.in.
    • अभियांत्रिकी पदवीधर/पदविकासाठी – NATS पोर्टल – https://portal.mhrdnats.gov.in.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.powergrid.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.powergrid.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.powergrid.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PGCIL Apprenticeship Notification 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –
    • Apprenticeship Trade –
      • Diploma –  i) Electrical ii) Civil.
      • Graduate – i) Electrical ii) Civil iii) Electronics/Telecom iv) Computer Science.
      • Executive – i) HR ii) CSR iii) Law.
      • Secretarial Assistant
  • Total no. of vacancies – 105 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – (Ref. PDF/Visit website) –
    • Secretarial Assistant – Rs. 13,500/- pm.
    • Diploma – Rs. 15,000/- pm.
    • Graduate & Executive – Rs. 17,500/- pm.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Registration for apprenticeship – (Ref. PDF/Visit website) –
    • For Secretarial Assistant/Executives – at NAPS portal – https://apprenticeshipindia.gov.in.
    • For Degree/ Diploma in Engineering – at NATS portal – https://portal.mhrdnats.gov.in.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.powergrid.in/.
  • Mode of applicationOnline.
  • Application link – https://www.powergrid.in/.
  • Last date for application – 31/7/2023.
  • For updates about said recruitment visit website – https://www.powergrid.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link - Secretarial Assistant/Executives

Registration Link - Degree/ Diploma in Engineering

Application Link

PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NHM MMU जि. प. वर्धा – एमबीबीएस वैदयकीय अधिकारी-स्त्री/प्रयोगशाळा तंत्रज्ञ/औषधनिर्माता पदांच्या ४ भरतींसाठी अर्ज करा !

NHM MMU ZP Wardha Recruitment 2025 - District Health Officer, District Council, Wardha invites Offline applications in prescribed..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *