JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

PGCIL – पदवीधर/पदविकाधारकांसाठी ८०२ पदभरती सुरु ; त्वरित अर्ज करा !

PGCIL NE Trainee Recruitment 2024

PGCIL NE Trainee Recruitment 2024 – Power Grid Corporation Of India Limited invites Online applications in prescribed format till last date 19/11/2024 from Graduate & Diploma Holder eligible candidates for Engagement as Diploma Trainee/Junior Officer Trainee/Assistant Trainee for various Departments. There are total 802 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध विभाग येथे पदविका प्रशिक्षणार्थी/कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी/सहाय्यक प्रशिक्षणार्थी  (DT) भरतीसाठी पदवीधर आणि पदविकाधारक उमेदवारांकडून दि. १९/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८०२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • पदविका प्रशिक्षणार्थी (विदयुत)-DTE आणि पदविका प्रशिक्षणार्थी (स्थापत्य)-DTC
  • कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (मनुष्य संसाधन)–JOT (HR) आणि कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (F&A) – JOT (F&A)
  • सहाय्यक प्रशिक्षणार्थी (F&A) – Asst. Tr. (F&A)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ८०२ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. १९/११/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २७ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विद्यावेतन – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – (SC/ST/PwBD/Ex-SM वगळून) (PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी https://www.powergrid.in/online-payment-application-fees येथे भेट दया.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.powergrid.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.powergrid.in/.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.powergrid.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

PGCIL NE Trainee Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –
    • Diploma Trainees (Electrical)-DTE & Diploma Trainee (Civil)-DTC
    • Junior Officer Trainee (HR)–JOT (HR) & Junior Officer Trainee (F&A) – JOT (F&A)
    • Assistant Trainee (F&A) – Asst. Tr. (F&A)
  • Total no. of vacancies – 802 posts.
  • Educational qualification – (Ref. PDF/Visit website) –
  • Stipend – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 27 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – (SC/ST/PwBD/Ex-SM are exempted from payment of Application Fee.) (Ref. PDF/Visit website) –
  • For detailed instructions regarding payment of the application fee visit website – https://www.powergrid.in/online-payment-application-fees.
  • For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.powergrid.in/.
  • Mode of applicationOnline
  • Application link – https://www.powergrid.in/.
  • Last date for applications – 19/11/2024 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.powergrid.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *