JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

प्रसार भारती दूरदर्शन न्यूज, नवी दिल्ली येथे रु. १,५०,०००/- दरमहा वेतनावर अर्थनियोजन आणि लेखा विभागात येथे वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा)/वरिष्ठ सल्लागार पदाच्या ३ भरतीं जाहीर

Prasar Bharati New Delhi Job Recruitment 2023

Prasar Bharati New Delhi Job Recruitment 2023 – Prasar Bharati Doordarshan News, New Delhi invites Online applications till last date 15/7/2023 to fill up posts of Senior Manager (Account)/Sr. Consultant in Budget & Accounts Section of Prasar Bharati at New Delhi. There are 3 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रसार भारती दूरदर्शन न्यूज, नवी दिल्ली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्रसार भारती, नवी दिल्लीच्या अर्थनियोजन आणि लेखा विभागात येथे वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा)/वरिष्ठ सल्लागार पदभरतीसाठी दि. १५/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

प्रसार भरती दूरदर्शन न्यूज, नवी दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा)/वरिष्ठ सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली.
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/७/२०२३. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • खाजगी व्यक्ती – ४५ वर्षांपेक्षा कमी असावे.
    • सेवानिवृत्त व्यक्ती – ६२ वर्षांपेक्षा कमी असावे.
  • वेतनमान – खाजगी व्यक्ती आणि निवृत्तिवेतनाशिवायचे सेवानिवृत्त व्यक्ती  – रु. १,५०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि  येथे भेट द्या.
  • अर्जदारांनी  has to submit self written (original) Essay (Minimum 2000 words) on topic “Best Financial & account Practices of leading broadcasting Company of world and their adoption in Indian Context” याविषयावर (किमान २०००) शब्दात स्वतः लिहिलेला (मूळ) निबंध दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • निबंध पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता – hrcpbs@prasarbharati.gov,in.
  • अर्जाची लिंक – https://applications.prasarbharati.org/.

Prasar Bharati New Delhi Job Recruitment 2023

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – Senior Manager (Account)/Sr. Consultant.
  • Total vacancies – 3 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Private Person – Below 45 years.
    • Retired Person – Below 62 years.
  • Payment – For Private Person & Retired Person without Pension – Rs. 1,50,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF.
  • Applicant has to submit self written (original) Essay (Minimum 2000 words) on topic “Best Financial & account Practices of leading broadcasting Company of world and their adoption in Indian Context”.
  • E-Mali ID to send essay – hrcpbs@prasarbharati.gov,in.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://applications.prasarbharati.org/.
  • Last date for application – 15/7/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *