JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पार्श्वनाथ पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर येथे किमान शिक्षित ते विविध पदव्युत्तर शिक्षितांसाठी शिक्षितांसाठी मुलाखतींची सूचना

PRS & JC Nagpur Recruitment 2024

PRS & JC Nagpur Recruitment 2024 – Parshwanath Public School & Junior College, Nagpur has arranged interview on date 12/07/2024 to fill up the various Teaching & Non-Teaching posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

पार्श्वनाथ पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. १२/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पार्श्वनाथ पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर                                   
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १२/०७/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
मुलाखतीचे ठिकाण   श्री साई ताज पॉलिटेक्निक अँड आयटीआय, द्रुगधामणा ग्रामपंचायतजवळ, दवलामेटी रोड, वाडी, ८ वा मैल, नागपूर – ४४००२३
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

PRS & JC Nagpur Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 12/07/2024 11.00 am to 4.00 pm.
  • Venue – Shri Sai Taj Polytechnic & ITI, Near Drugdhamna Grampanchyait, Dawlameti Road, Wadi, 8th mail, Nagpur – 440023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *