Table of Contents
RITES Ltd. SM (SSS) Recruitment 2024
RITES Ltd. SM (SSS) Recruitment 2024 – RITES Ltd. invites Online applications till last date 28/1/2024 for the post of Senior Manager (Social Safeguard Specialist) and has arranged written exam on date 4/2/2024 for the posts of Senior Manager (Social Safeguard Specialist & Civil). There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.
राईट्स लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ व्यवस्थापक (सामाजिक संरक्षण विशेषज्ञ) पदभरतीसाठी दि. २८/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वरिष्ठ व्यवस्थापक (सामाजिक संरक्षण विशेषज्ञ व स्थापत्य) पदभरतीसाठी दि. ४/२/२०२४ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राईट्स लिमिटेड भरती २०२४
या पदांसाठी भरती वरिष्ठ व्यवस्थापक (सामाजिक संरक्षण विशेषज्ञ) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २८/१/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/-.(PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.rites.com/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.rites.com/.
- परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जाची प्रत डाउनलोड करावी.
- लेखी परीक्षेची तारीख – दि. ४/२/२०२४. (वरिष्ठ व्यवस्थापक – सामाजिक संरक्षण विशेषज्ञ व स्थापत्य पदासाठी)
- परीक्षेचे केंद्र – दिल्ली एनसीआर.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.rites.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
RITES Ltd. SM (SSS) Recruitment 2024
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Senior Manager (Social Safeguard Specialist)
- Total vacancies – 1 post.
- Age limit – 40 Years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 60,000/- to Rs. 1,80,000/-. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.rites.com/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://www.rites.com/.
- Take Print out/Hard copy of dully filled in application form.
- Last date for application – 28/1/2024 till 5.00 pm.
- Date of written exam – 4/2/2024. (For the posts of Senior Manager – Social Safeguard Specialist & Civil)
- Venue – Delhi NCR.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.rites.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.