JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विधी पदवीधरांसाठी आकर्षक वेतनावर प्रधान महाव्यवस्थापक (कायदेविषयक), व्यवस्थापक (कायदेविषयक) आणि उपमहाव्यवस्थापक (कायदेविषयक) पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHAI Manager (Legal) Recruitment 2024

NHAI Manager (Legal) Recruitment 2024 – National Highways Authority of India invites Online applications from officers under the Central Government or State Governments or Union Territories or Universities or Recognized Research Institutions affiliated to Government of India or Public Sector Undertakings or Semi Government or Statutory or Autonomous Organizations and other Government Bodies till last date 13/2/2024 followed by receipt of the Print-out of Online applications as Offline applications till last date 27/2/2024 for the posts of Chief General Manager (Legal), General Manager (Legal) & Deputy General Manager (Legal)There are 4 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रधान महाव्यवस्थापक (कायदेविषयक), व्यवस्थापक (कायदेविषयक) आणि उपमहाव्यवस्थापक (कायदेविषयक) पदभरतीसाठी केंद्र/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश/विदयापीठ/भारत सरकारशी संलग्न नामांकित संशोधन संस्था/लोकसहभागातील उपक्रम/निमसरकारी/वैधानिक/स्वायत्त संस्था आणि इतर सरकारी संस्था दि१३/२/२०२४ आणि दि२७/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन अर्जाची प्रत म्हणजे ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्रधान महाव्यवस्थापक (कायदेविषयक) २) व्यवस्थापक (कायदेविषयक) ३) उपमहाव्यवस्थापक (कायदेविषयक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन(PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  (PDF/वेबसाईट बघावी) –

  • ऑनलाईन – दि१३/२/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. २७/२/२०२४.
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे(तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nhai.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://nhai.gov.in/.
  • परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची स्वसाक्षांकीत प्रत अर्जदाराने त्यांच्या कार्यरत विभागाच्या माध्यमातून दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक (मानवी संसाधन आणि प्रशासन) – III, भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, प्लॉट क्र. जी-५ आणि ६, सेक्टर – १०, द्वारका, नवी दिल्ली – ११००७५.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://nhai.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHAI Manager (Legal) Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – 
  • Total no. of vacancies – 4 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – Not exceeding 56 years. (See table/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nhai.gov.in/.
  • Mode of application – Online as well as Offline 
  • Application link – https://nhai.gov.in/.
  • Last date for online applications – 13/2/2024 till 6.00 pm.
  • Duly filled-in print-out of the ONLINE application, forwarded by parent department of the applicant at given address.
  • Address for application – General Manager (HR & ADMN) – III, National Highways Authority of India, Plot NoG – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.
  • Last date for applications – 27/2/2024.
  • For updates about said recruitment visit website – https://nhai.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Addendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *