JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राज्य मानसिक आरोग्य सेवा प्राधिकरण (SMHA), मुंबई येथे अशासकीय सदस्य पदभरतीसाठी अर्जाची सूचना

State Mental Health Authority Mumbai Job Recruitment 2023

SMHA Mumbai Job Recruitment 2023 – State Mental Health Authority, Mumbai invites Offline applications till the last date 17/5/2023 for appointment of Non-ex-officio members to the ‘’State Mental Health Authority’’. There are total 3 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

राज्य मानसिक आरोग्य सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अशासकीय सदस्य पदभरतीसाठी दि. १७/५/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आरोग्य सेवा संचलनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • अशासकीय सदस्य –
    • १) व्यावसायिक मानसोपचारतज्ज्ञ 
    • २) मानसिक आजार असलेले/होऊन गेलेल्या व्यक्ती
    • ३) मानसिक आजार असलेले/होऊन गेलेल्या व्यक्तींना काळजीवाहू सेवा देणाऱ्या व्यक्ती/अशा व्यक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था किंवा  मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना सेवा देणाऱ्या अशासकीय संस्था 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/५/२०२३  संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ६७ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि  इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – संचालक यांचे कार्यालय, आरोग्य सेवा, State Mental Health Cell, आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, ७वा मजला, सेंट जॉर्जस हॉस्पिटल कंपाउंड, पी. डिमेलो रोड, मुंबई – ४००००१.

State Mental Health Authority Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Non-ex-officio members –
    • 1) Mental Health Professional
    • 2) Persons who have/have had mental illness
    • 3) Person representing care-givers of persons with mental illness or organisations representing care-givers.
  • Total Vacancies – 3
  • Age limit – Not more than 67 years.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, other details ref. PDF/visit website – https://arogya.maharashtra.gov.in.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Office Of Director, Health Services, State Mental Health Cell, Commissionerate of Health Services, Arogya Bhavan, 7th Floor, St. Georg’s Hospital Compound, P.D’mello Road, Mumbai – 400001.
  • Last date for application – 17/5/2023 till 6.15 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *