JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SNDT महिला विदयापीठ, मुंबई अंतर्गत भरती सुरु ; त्वरित अर्ज करा !

SNDTWU T/NT Recruitment 2024

SNDTWU T/NT Recruitment 2024 – Smt. N.D. Thakarsi Women’s University invites Online & Offline applications in prescribed format till the last date 13/09/2024 & 20/09/2024 respectively for various Teaching & Non-Teaching posts. There are total 21 vacancies. The job location is Pune & Mumbai. More details are given below.

श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विदयापीठ, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि बिगर-शैक्षणिक पदभरतीसाठी दि. १३/०९/२०२४ आणि दि. २०/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विदयापीठ, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) सहयोगी प्राध्यापक
  • २) उपग्रंथपाल 
  • ३) सहाय्यक संचालक – प्रौढ शिक्षण आणि जन शिक्षण 
  • ४) प्राचार्य – एसव्हीटी गृहविज्ञान महाविदयालय
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २१ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे आणि मुंबई                                   
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. १३/०९/२०२४ संध्याकाळी ५.२५ वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. २०/०९/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://sndt.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – SAMARTH पोर्टलद्वारे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट आणि इतर विहित प्रमाणपत्रे यांच्या ३ प्रति दिलेल्या पत्त्यावर सूचनेप्रमाणे पाठवावीत. 
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव यांचे कार्यालय, श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विदयापीठ, आवक-जावक विभाग, ०१, एन. टी. रोड, न्यू मरीन लाईन्स, मुंबई – ४०००२०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://sndt.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

SNDTWU T/NT Recruitment 2024

  • Recruitment place – Pune & Mumbai.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 21 posts.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment  – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://sndt.ac.in/.
  • Mode of applications – Online & Offline.
  • Application link – Through SAMARTH Portal.
  • Last date for online application – 13/09/2024 till 5.25 pm.
  • Candidates should send printout of the online application along with requisite certificates in three copies to the given address as per instructions.
  • Address for application – Office Of The Registrar, S.N.D.T. Women’s University, Receipt-Dispatch Section, 01, N. T. Road, New Marine Lines, Mumbai – 400 020.
  • Last date for offline application – 20/09/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sndt.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंकवर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Fee Payment Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *