JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद पुणे अंतर्गत “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना येथे वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), अधिपरिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदांच्या एकूण २६९ भरती जाहीर

NHM ZP Pune Aapla Dawakhana Recruitment 2024

NHM ZP Pune Aapla Dawakhana Recruitment 2024 – Chief Executive Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Pune invites Online applications in prescribed format till last date 26/03/2024 for the posts of Medical Officer (MBBS/BAMS), Staff Nurse & Multi Purpose Worker for “Hindu Hrudaya Samrat Balasaheb Thakrey” Aapla Dawakhana under National Health Mission. There are total 269 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना येथे वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदभरतीसाठी दि. २६/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) २) अधिपरिचारिका ३) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २६९ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे जिल्हा
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख   दि. २६/०३/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग) (NHM कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैदयकीय अधिकारी
      • १) एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा.
      • २) बीएएमएस – रु. ४०,०००/- दरमहा.
    • अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा.
    • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – रु. १८,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.zppune.org/ आणि https://cha.maha-arogya.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://cha.maha-arogya.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.zppune.org/ आणि https://cha.maha-arogya.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Pune Aapla Dawakhana Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer (MBBS/BAMS)
    • 2) Staff Nurse
    • 3) Multi Purpose Worker
  • Total vacancies – 269 posts.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class) (5 years age relaxation for NHM workers). (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer
      • MBBS – Rs. 60,000/- pm.
      • BAMS – Rs. 40,000/- pm.
    • Staff Nurse – Rs. 20,000/- pm.
    • Multi Purpose Worker – Rs. 18,000/- pm
  • Application fee – Rs. 300/- (UR) & Rs. 200/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.zppune.org/ & https://cha.maha-arogya.com/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://cha.maha-arogya.com/.
  • Last date for application – 26/03/2024 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zppune.org/ & https://cha.maha-arogya.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *