JOIN Telegram
Wednesday , 15 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Tag Archives: Jobs in India

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत BE/B.Tech./B.Sc (Engg.) शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- दरमहा विद्यावेतनावर १८४ प्रशिक्षणार्थी अभियंता पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PGCIL ET Job Recruitment 2023 - Power Grid Corporation Of India Limited invites Online applications from candidates...

Read More »

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) अंतर्गत B.E./B.Tech/ B.Sc. (Engg.) शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर कनिष्ठ कार्यकारी (हवाई वाहतूक नियंत्रण) पदाच्या एकूण ४९६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

AAI JE Job Recruitment 2023 - Airports Authority of India invites Online applications from date 1/11/2023 to 30/11/2023 for...

Read More »

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत अभियांत्रिकी पदविकाधारकांसाठी आकर्षक वेतनावर विविध क्षेत्र पर्यवेक्षक पदाच्या एकूण २० भरती जाहीर

PGCIL FS Job Recruitment 2023 - Power Grid Corporation Of India Limited invites Online applications in prescribed..

Read More »

NPS Trust अंतर्गत MBA शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर श्रेणी ड (उपमहाव्यवस्थापक) – जोखीम व्यवस्थापन पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NPS Trust Job Recruitment 2023 - National Pension System Trust invites Offline applications in prescribed format till last...

Read More »

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी संस्था (NIELIT) अंतर्गत १०/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,०००/- ते रु. ९२,३००/- पर्यंतच्या वेतनावर ड्राफ्ट्समन ‘क’, प्रयोगशाळा सहाय्यक ‘ब’ आणि ‘अ’, ट्रेड्समन ‘ब’ आणि मदतनीस ‘ब’ पदांच्या एकूण ७० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NIELIT Job Recruitment 2023 - National Institute of Electronics and Information Technology (NIELIT) invites Online applications...

Read More »

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), भारत अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर प्रस्तुतकर्ता अधिकारी आणि रु. १,८२,२००/- ते रु. २,२४,१००/- वेतनावर निबंधक (विधी) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NHRC Job Recruitment 2023 - National Human Rights Commission, India invites Offline applications in prescribed...

Read More »

SBI अंतर्गत माजी सैनिक/सीपीएफ/एआर/राज्य अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांसाठी आर्मरर्स आणि नियंत्रण कक्ष परिचालक – लिपिक श्रेणी पदांच्या एकूण १०७ भरतीं जाहीर

SBI Armourer Job Recruitment 2023 - State Bank of India invites Online applications in prescribed format from Ex-servicemen....

Read More »

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत पदवीधर/अभियांत्रिकी/वैद्यकीय शिक्षितांसाठी विविध कार्यदेशक, उप सहाय्यक संचालक, डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर, सहाय्यक सरकारी अभियोक्ता – गुन्हे अन्वेषण विभाग आणि युनानी वैद्य पदांच्या एकूण १७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

UPSC ORA Job Recruitment 2023 - Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till...

Read More »