वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Tag Archives: Jobs in India

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) अंतर्गत BE/MSW/MBA/व्यवस्थापन/तत्सम शिक्षितांसाठी रु. ९०,०००/- दरमहा वेतनावर कार्यकारी (भूअधिग्रहण/पुनर्वसन व पुनर्स्थापना/व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) पदांच्या एकूण २० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NTPC Executive (LA/R and R/CSR) Recruitment 2024 - National Thermal Power Corporation Ltd. invites Online applications....

Read More »

दि ओरिएंटल इंश्युरन्स कम्पनी लिमिटेड (OICL) अंतर्गत BE/B.Tech/LLB/B.Com/CA/MBA/B.Sc./MBBS/BDS शिक्षितांसाठी रु. ८५,०००/- दरमहा वेतनावर विविध प्रशासकीय अधिकारी (श्रेणी-I) पदांच्या एकूण १०० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

OICL AO Recruitment 2024 - The Oriental Insurance Company Ltd. invites Online applications in prescribed format from...

Read More »

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध पदवीधर/अभियांत्रिकी/वैदयकीय शिक्षितांसाठी सहाय्यक संचालक (मूल्य), सहाय्यक मूल्य लेखा अधिकारी, सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) आणि विविध विशेषतज्ञ श्रेणी III पदांच्या एकूण ७६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

UPSC ORA Recruitment 2024 - Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till the...

Read More »

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत पदवीधरांसाठी सरळ सेवा भरती अंतर्गत आकर्षक वेतनावर स्वीय सहाय्यक पदांच्या एकूण ३२३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

UPSC EPFO Recruitment 2024 - Union Public Service Commission invites Online applications in prescribed format from....

Read More »

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत B.Sc. (Nursing)/M.Sc. (Nursing) शिक्षितांसाठी सरळ सेवा भरतीअंतर्गत आकर्षक वेतनावर परिचर्या अधिकारी (Nursing Officer) पदांच्या एकूण १९३० भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

UPSC ECHS Recruitment 2024 - Union Public Service Commission invites Online applications in prescribed format from...

Read More »

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) येथे BE/B.Tech (Civil/Costruction) शिक्षितांसाठी रु. ७०,०००/- ते  रु. २,००,०००/- वेतनावर विविध उपव्यवस्थापक पदाच्या एकूण ११० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NTPC Deputy Manager Recruitment 2024 - National Thermal Power Corporation Limited invites Online applications from...

Read More »

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) येथे अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. ६०,०००/- ते  रु. १,८०,०००/- वेतनावर सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) पदाच्या २० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NTPC Assistant Manager (Safety) Recruitment 2024 - National Thermal Power Corporation Limited invites Online...

Read More »

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) येथे BE/B.Tech/B. Arch./B. Sc. (Engg.) शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विविध कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण ४९० भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

AAI Junior Executives Recruitment 2024 - Airports Authority of India invites Online applications from date 02/04/2024 to....

Read More »

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत BE/B. Tech/MBA/CA/M. Tech शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विविध अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या १०२५ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

PNB SO Recruitment 2024 - Punjab National Bank invites Online applications in prescribed format till last date 25/02/2024 & has...

Read More »