JOIN Telegram
Saturday , 19 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Tag Archives: Jobs in Nagpur

सारथी, पुणे आणि इंडो जर्मन टूल रूम (IGTR), औरंगाबाद तर्फे किमान १० वी/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविका/पदवीधर नॉनक्रिमीलेयर गटातील मराठा/कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा समाजातील युवक-युवतींसाठी पूर्णवेळ, अनिवासी, निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत ९०० उमेदवार प्रवेशभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SARTHI-IGTR SDTP Notification 2023 - SARTHI, Pune & Indo German Tool Room (IGTR), Aurangabad invites Online...

Read More »

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कम्पनी लिमिटेड (MADC) अंतर्गत विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर ३७ विविध प्रशासकीय पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

MADC Job Recruitment 2023 - Maharashtra Airport Development Company Limited invites Offline applications in prescribed...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका नागपूर अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत GNM/B.SC (Nursing) शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर अधिपरिचारिका (Staff Nurse) पदाच्या एकूण ८१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM Nagpur SN 15th FC Recruitment 2023 - Health Department, Corporation Integrated Health & Family Welfare Society, Nagpur...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत उमरेड येथे ७ पॉलिक्लिनिक विशेषज्ञ (अर्धवेळ) पदभरती जाहीर

NHM ZP Nagpur Recruitment 2023 - District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council...

Read More »

अग्निशमन विभाग, नागपूर महानगरपालिका, नागपूर येथे १० वी/आयटीआय उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. १,२२,८००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक अग्निशमन अधिकारी, उपअग्निशमन अधिकारी, चालक यंत्रचालक, फिटर व ड्रायव्हर आणि अग्निशामक विमोचक पदांच्या एकूण ३५० भरतींसाठी होणाऱ्या अग्निशमन व आणीबाणी सेवा परीक्षेसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MNC Nagpur Fire Department Recruitment 2023 - Nagpur Municipal Corporation, Nagpur invites Online applications...

Read More »

गोंदिया एज्युकेशन सोसायटी (GES), गोंदिया अंतर्गत महाविदयालयात ग्रंथपाल व संचालक – शारीरिक शिक्षण पदांच्या एकूण ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

GES Gondia Job Recruitment 2023 - Gondia Education Society, Gondia invites Offline applications till last date 20/12/2023 for...

Read More »

वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, नागपूर येथे १२ वी/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/सर्व पदवीधरांसाठी १३ विविध शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

WCEM Nagpur NT Recruitment 2023 -  Wainganga Bahu-Uddeshiya Sanstha, Nagpur's Wainganga College Of Engineering...

Read More »