वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Tag Archives: Jobs in Nagpur

ICAR-CICR नागपूर येथे BCA/MCA/M.Sc. (Agri./Comp.Sci.)/Ph.D. (Agri.) शिक्षितांसाठी रु. २६,०००/- ते रु. ५४,०००/- पर्यंतच्या विदयावेतनावर संशोधन सहयोगी, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि युवा व्यावसायिक-II पदांच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ICAR-CICR Nagpur Recruitment 2024 - Indian Council Of Agriculture Research - Central Institute For Cotton Research  invites Offline....

Read More »

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ (RTMNU) येथे १२ वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण/विविध पदविका/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- ते रु. १८,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध शिक्षकेतर पदांच्या एकूण ५ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

RTMNU GA Recruitment 2024 - Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur invites Offline applications in prescribed....

Read More »

लोकमत नागपूर युनिट येथे ITI शिक्षित/अभियांत्रिकी पदविका/पदवीधरांसाठी कार्यकारी-उत्पादन, सहाय्यक अभियंता/यांत्रिकी कार्यकारी आणि कार्यकारी विदयुत/वीजतंत्री पदभरतींची जाहिरात प्रकाशित

Lokmat Nagpur EP/AE/EE Recruitment 2024 - Lokmat, Nagpur Unit invites Online applications till last date 7/08/2024 from....

Read More »

सिंधी हिंदी विदया समिती कनिष्ठ महाविदयालय, नागपूर येथे BE/B.Tech./M.Sc.(Electronics/Electrical) शिक्षितांसाठी शिक्षक-इलेक्ट्रॉनिक्स (बाय फोकल) पदभरती जाहीर

SHVS Nagpur Jr. College Job 2024 - Sindhi Hindi Vidya Samiti, Nagpur has arranged interview on date 14/08/2024 to fill up.....

Read More »

शालिनीताई मेघे कॉलेज ऑफ व्हेटर्नरी सायन्सेस, रामटेक, जि. नागपूर येथे किमान शिक्षित/ITI/Diploma/M.V.Sc./Ph.D. शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ४० भरती जाहीर

SMCVS Ramtek Recruitment 20244 - Shalinitai Meghe College of Nursing, Nagpur invites Online applications in prescribed format.....

Read More »

नागपूर स्मार्ट सिटी (NSSCDCL), नागपूर अंतर्गत B.Arch. शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर वास्तुविशारद (नियोजन विभाग) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

NSSCDCL Architect Job 2024 - Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited, Nagpur invites Offline....

Read More »

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे BE शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ अभियंता – स्थापत्य आणि विदयुत पदाच्या २ भरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MNLU Nagpur JE Recruitment 2024 - Maharashtra National Law University, Nagpur invites both Online & Offline applications....

Read More »

हेल्थ केअर ग्लोबल, नागपूर अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित/MBA/MHA शिक्षितांसाठी व्यवस्थापक आणि विविध कार्यकारी पदांच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची सूचना

HCG Nagpur Recruitment 2024 - Health Care Global, Nagpur invites Online applications till last date 23/07/2024 to fill up various....

Read More »