JOIN Telegram
Wednesday , 19 February 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Tag Archives: Jobs in New Delhi

व्यापार उपचार महासंचालनालय (DGTR), वाणिज्य विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली अंतर्गत LLB/LLM/M.Phil./Ph.D/CA/ICWA शिक्षितांसाठी विधी व अर्थशास्त्र यामध्ये रु. ७०,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक आणि रु. ८०,०००/- ते रु. १,४५,०००/- वेतनावर सल्लागार श्रेणी-I पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी  

DGTR New Delhi Recruitment 2024 - Directorate General of Trade Remedies, Department Of Commerce, Govt. Of India...

Read More »

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), नवी दिल्ली येथे पदविकाधारक/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २२,५००/- ते रु. २,०८,७००/- पर्यंतच्या वेतनावर विविध प्रशासकीय पदांच्या एकूण ३७ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NHRC Administrative Recruitment 2024 - Under Secretory (Estt.), National Human Rights Commission, India invites Offline...

Read More »

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), नवी दिल्ली येथे LLM/LLB/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४४,९००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर विविध कार्यकारी श्रेणी पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHRC Executive Recruitment 2024 - Under Secretory (Estt.), National Human Rights Commission, India invites Offline applications...

Read More »

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), नवी दिल्ली येथे रु. ४७,६००/- ते रु. २,०९,२००/- वेतनावर विविध कार्यकारी श्रेणी पदांच्या एकूण २६ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

FSSAI Executive Recruitment 2024 - Food Safety & Standards Authority Of India invites Online as well as Offline applications...

Read More »

ICAR-NBSSLUP अंतर्गत रु. १९,९००/- ते रु. १,१५,१००/- पर्यंतच्या वेतनावर खासगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक पदांच्या एकूण १५ भरतींसाठी अर्जाची सूचना

ICAR-NBSSLUP Administrative Recruitment 2024 - Indian Council Of Agricultural Research - National Bureau of Soil Survey...

Read More »

दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली येथे पदवीधर दिव्यांगजन राखीव वर्ग आणि पदवीधर सामान्य उमेदवारांसाठी रु. १,८२,२००/- ते रु. २,२४,१००/- पर्यंतच्या वेतनावर आयुक्त – दिव्यांगजन पदाच्या एकूण २ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DEPWD Job Recruitment 2023 - Department of Empowerment of Persons with Disabilities, , New Delhi invites Offline applications....

Read More »