JOIN Telegram
Saturday , 27 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), नवी दिल्ली येथे पदविकाधारक/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २२,५००/- ते रु. २,०८,७००/- पर्यंतच्या वेतनावर विविध प्रशासकीय पदांच्या एकूण ३७ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NHRC Administrative Recruitment 2024

NHRC Administrative Recruitment 2024 – Under Secretory (Estt.), National Human Rights Commission, India invites Offline applications in prescribed format from Officers under Central or State Government/UTs/Autonomous/Statutory Organizations/PSUs/Universities/Recognized Research Institutes till last date 20/2/2024 to fill up Administrative posts in various disciplines. There are 37 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

अवर सचिव (आस्थापना), राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्ली, भारत यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कार्यकारी श्रेणी पदभरतीसाठी केंद्र सरकारराज्य शासन/केंद्रशासित प्रदेश/स्वायत्त/वैधानिक संस्था/लोक सहभागातील उपक्रम/विदयापीठे/नामांकित संशोधन संस्था दि. २०/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्ली, भारत भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) सहकुलसचिव 
  • २) अवर सचिव
  • ३) ग्रंथपाल/दस्तऐवजीकरण अधिकारी 
  • ४) वरिष्ठ लेखा अधिकारी 
  • ५) उपपर्यवेक्षक पोलीस 
  • ६) कक्ष अधिकारी 
  • ७) खासगी सचिव 
  • ८) सहाय्यक लेखा अधिकारी 
  • ९) निरीक्षक 
  • १०) सहाय्यक 
  • ११) कार्यक्रम सहाय्यक 
  • १२) लेखापाल 
  • १३) लघुलिपीक ग्रुप ‘ड’
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३७ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली                                  
अर्ज पद्धती   ऑफलाईन – योग्य माध्यमातून. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/२/२०२४. 
  • वयोमर्यादा – ३७ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nhrc.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – अवर सचिव (आस्थापना), राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मानव अधिकार भवन, ब्लॉक-सी, जीपीओ संकुल, आयएनए, नवी दिल्ली – ११००२३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://nhrc.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHRC Administrative Recruitment 2024

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – (Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 37 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 56 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://nhrc.nic.in/.
  • Mode of application – Offline – Through Proper Channel.
  • Address for application – Under Secretory (Estt.), National Human Rights Commission, Manav Adhikar Bhawan, Block-C, GPO Complex, INA, New Delhi – 110023, India.
  • Last date for application – 20/2/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://nhrc.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *