JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत रु. ४०,०००/- दरमहा वेतनमानाच्या नोकरीची संधी

Talegaon Dabhade Nagarparishad Recruitment 2022

Talegaon Dabhade Nagarparishad Recruitment 2022Talegaon Dabhade City Council, Dist. Pune invites Offline applications from date 5/8/2022 to 9/8/2022 for the contractual posts of Civil Engineer/Architect.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद, जि. पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे स्थापत्य अभियंता/वास्तुविशारद कंत्राटी पदभरतीसाठी दि. ५/८/२०२२ ते दि. ९/८/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

तळेगाव दाभाडे नगरपरिषद, जि. पुणे भरती 2022

या पदांसाठी भरती स्थापत्य अभियंता/वास्तुविशारद
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विद्यापीठातील खालीलपैकी शाखा 

    • बी.ई. सिव्हिल 
    • बॅचलर ऑफ आर्किटेक (AUTOCAD वर काम करणे आवश्यक).

किमान १ वर्षाचा नगररचना किंवा बांधकाम क्षेत्रात काम केल्याचा अनुभव 

एकूण पद संख्या २ जागा  
  • नियुक्तीचे ठिकाण – तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • वेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा आणि talegaondabhademc.org येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – समक्ष 
  • अर्जाचा पत्ता – तळेगाव दाभाडे नगरपरिषद, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे
  • अर्जाची शेवटची तारीखदि. ५/८/२०२२ ते दि. ९/८/२०२२

Talegaon Dabhade City Council, Dist. Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Talegaon Dabhade, Ta. Maval, Dist. Pune
  • Name of the posts – Civil Engineer/Architecture
  • No. of posts – 2 Posts
  • Educational qualification – B.E. Civil/Bachelor Of Architect (Must to work on AUTOCAD).
  • Experience – Min 1 year experience of working in Town Planning/construction field.
  • Nature of posts – Contract basis 
  • Payment/ Stipend – Rs. 40,000/- pm.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please see advertise & visit website – talegaondabhademc.org.
  • Mode of application – In Person
  • Address for application – Talegaon Dabhade City Council, Talegaon Dabhade, Ta. Maval, Dist. Pune.
  • Last date for application 5/8/2022 to 9/8/2022.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *