JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण, मुंबई पदभरतीची सूचना

Commissionerate of Health Services Recruitment 2022

Commissionerate of Health Services Recruitment 2022Commissionerate Of Health Services, Govt. Of Maharashtra, Mumbai invites Offline/ Online Email applications till the last date of 19/8/2022 for contractual appointment of Non-Ex-Officio Members to the State Mental Health Authority.

आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण येथे विविध वैद्यकीय आणि इतर कंत्राटीपदभरतीसाठीदि. १९/८/२०२२ पर्यंत ऑफलाईन/ ऑनलाईन ई-मेल अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई भरती 2022

या पदांसाठी भरती अशासकिय सदस्‍य
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या  ३ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – मुंबई 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ३ वर्षे 
  • वयोमर्यादा – ६७ वर्षे 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पदांचे तपशील, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा.
  • ई-मेल पत्ताmentalhealth07@gmail.com
  • अर्जाचा पत्ता – Jt. Director, (NCD), आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, ७वा मजला ,सेंट जॉर्जस हॉस्पिटल कंपाउंड, पी.डिमेलो रोड, मुंबई – ४००००१
  • अर्जाची शेवटची तारीखदि. १९/८/२०२२

Commissionerate Of Health Services, Govt. Of Maharashtra, Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the posts – Member
  • No. of posts – 3 Posts 
  • Educational qualification – Ref. PDF.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 3 years
  • Age limit – 67 years
  • For detailed information about posts, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please see advertise/ref. PDF.
  • E-Mail Idmentalhealth07@gmail.com
  • Address for application – Jt. Director, (NCD), Commissionerate Of Health Services, Arogya Bhavan, 7th Floor, St. Georg’s Hospital Compound, P.D’mello Road, Mumbai – 400001
  • Last date for application19/8/2022

जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *