Table of Contents
UMED MSRLM Akola Job Recruitment 2023
UMED MSRLM Akola Job Recruitment 2023 – District Mission Joint Director MSRLM, District Council, Akola invites Offline applications in prescribed format from candidates resident of Tal. Akot & Barshitakli under Dist. Akola till last date 31/10/2023 for Selection of Resource Person as IFC Block Anchor & Senior CRP for Scheme Under MSRLM ZP Akola. There are 6 posts. The job location is Akot & Barshitakli, District Akola. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा अभियान सहसंचालक, एमएसआरएलएम, जिल्हा परिषद, अकोला यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उमेद एमएसआरएलएम योजना अकोला जिल्ह्या अंतर्गत ता. अकोट आणि बार्शीटाकळी , जि. अकोला येथे संसाधन व्यक्ती म्हणून आयएफसी ब्लॉक रीडर आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदभरतीसाठी ता. अकोट आणि बार्शीटाकळी, जि. अकोला येथील रहिवासी असलेल्या उमेद्वारांकडून दि. ३१/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जि. अकोला भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) आयएफसी ब्लॉक रीडर २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ६ जागा. |
नोकरीचे ठिकाण | अकोला जिल्हा. |
अर्ज पद्धती | टपाल/व्यक्तिशः. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ४३ वर्षे. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
- १) आयएफसी ब्लॉक रीडर – रु. २०,०००/- दरमहा.
- २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – रु. ६,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://akolazp.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद – जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम), शासकीय अध्यापक विद्यालयाच्या बाजूला, रामदासपेठ, अकोला – ४४४००१.
UMED MSRLM Akola Job Recruitment 2023
- Recruitment place – Akot & Barshitakli, District Akola.
- Post’s name – 1) IFC Block Anchor 2) Senior CRP.
- Total no. of posts – 6 posts.
- Payment – (Refer PDF/Visit website) –
- 1) IFC Block Anchor – Rs. 20,000/- pm.
- 2) Senior CRP – Rs. 6,000/- pm.
- Age limit – 43 years. (Refer PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – http://akolazp.gov.in/.
- Mode of application – By Post/In Person.
- Address to for application – District Rural Development System, UMED – District Mission Management Cell, MSRLM, Besides Government B.Ed. College, Ramdaspeth, Akola – 444001.
- Last date for application – 31/10/2023 till 5.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.