वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

UMED MSRLM अकोला अंतर्गत किमान १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Akola Job Recruitment 2023

UMED MSRLM Akola Job Recruitment 2023 – District Mission Joint Director MSRLM, District Council, Akola invites Offline applications in prescribed format from candidates resident of Tal. Akot & Barshitakli under Dist. Akola till last date 31/10/2023 for Selection of Resource Person as IFC Block Anchor & Senior CRP for Scheme Under MSRLM ZP Akola. There are 6 posts. The job location is Akot & Barshitakli, District Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा अभियान सहसंचालक, एमएसआरएलएम, जिल्हा परिषद, अकोला यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उमेद  एमएसआरएलएम योजना अकोला जिल्ह्या अंतर्गत ता. अकोट आणि बार्शीटाकळी , जि. अकोला येथे संसाधन व्यक्ती म्हणून आयएफसी ब्लॉक रीडर आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदभरतीसाठी ता. अकोट आणि बार्शीटाकळी, जि. अकोला येथील रहिवासी असलेल्या उमेद्वारांकडून दि. ३१/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जि. अकोला भरती २०२३

या पदांसाठी भरती१) आयएफसी ब्लॉक रीडर २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या६ जागा.
नोकरीचे ठिकाणअकोला जिल्हा.
अर्ज पद्धती  टपाल/व्यक्तिशः.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३१/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ४३ वर्षे. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) आयएफसी ब्लॉक रीडर – रु. २०,०००/- दरमहा.
    • २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – रु. ६,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://akolazp.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद – जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम), शासकीय अध्यापक विद्यालयाच्या बाजूला, रामदासपेठ, अकोला – ४४४००१.

UMED MSRLM Akola Job Recruitment 2023

  • Recruitment place – Akot & Barshitakli, District Akola.
  • Post’s name – 1) IFC Block Anchor 2) Senior CRP.
  • Total no. of posts – 6 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) IFC Block Anchor – Rs. 20,000/- pm.
    • 2) Senior CRP – Rs. 6,000/- pm.
  • Age limit – 43 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure,  documents required along with application form refer PDF/Visit website – http://akolazp.gov.in/.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Address to for application – District Rural Development System, UMED – District Mission Management Cell, MSRLM, Besides Government B.Ed. College, Ramdaspeth, Akola – 444001. 
  • Last date for application – 31/10/2023 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

MPSC Recruitment 2026

MPSC ची ३ ऑक्टोबर २०२६ ला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली; जाणून घ्या नवीन तारीख ! MPSC Bharti 2026

The MPSC State Services Examination, originally scheduled for October 3, 2026, has now been postponed. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *