JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., नागपूर येथे पदभरती सुरु- नवीन जाहिरात

Wardhaman Urban Cooperative Bank Recruitment 2022  –  Wardhaman Urban Co- Operative Bank Limited, Nagpur invites Offline applications till last date 14/7/2022 for the various posts.

वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., नागपूर येथे विविध पदभरतीसाठी दि. १४/७/२०२२ पर्यंत  ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

Wardhaman Urban Cooperative Bank Recruitment 2022

या पदांसाठी भरती १) ब्रँच मॅनेजर  २) ऑफिसर   ३) क्लार्क 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
  • नियुक्तीचे ठिकाण – जाहिरात पहा.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – चेअरमन, वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, ७३-सी, सेवा सदन स्क्वेअर, सी.ए. रोड, नागपूर – ४४००१८.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. १४/७/२०२२.

Wardhaman Urban Co- Operative Bank Limited, Nagpur Job Recruitment 

  • Place of recruitment – See Advertise.
  • Name of the posts – 1) Branch Manager  2) Officer  3) Clerk
  • No. of posts, educational qualification – See Advertise.
  • For detailed information about posts, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please see advertise.
  • Address for application – Chairman, Wardhaman Urban Co- Operative Bank Limited, 73-C, Seva Sadan Square, C.A. Road, Nagpur – 440018. 
  • Last date for application – 14/7/2022.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *