JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारती विदयापीठ (BVP) अंतर्गत पदवीधर/B.Ed शिक्षितांसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी प्राचार्य/मुख्याध्यापक पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

BVP Pune Teaching Recruitment 2024

BVP Pune Teaching Recruitment 2024 Bharati Vidypeeth, Pune invites Online & Offline applications till last date 6/2/2024 for the posts of Principal & Headmaster for thei ‘English Medium Schools at  Pune, Kolhapur, Satara, Panchgani, Jawahar (Dist. Vikramgad) & Vita (Dist. Sangli) region. There are 5 vacancies. The job location is Pune, Kolhapur, Satara, Panchgani, Jawahar (Dist. Vikramgad) & Vita (Dist. Sangli) region. The Official website & PDF/Advertise is given below.

भारती विदयापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पुणे, कोल्हापूर, सातारा, विटा (जि. सांगली), जवाहर (जि. विक्रमगड) आणि पाचगणी येथे त्यांच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी प्राचार्य/मुख्याध्यापक पदनियुक्तीसाठी ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज दि. ६/२/२०२४ पर्यंत मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारती विदयापीठ, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती प्राचार्य/मुख्याध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि बी. एड. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण पुणे, कोल्हापूर, सातारा, विटा (जि. सांगली), जवाहर (जि. विक्रमगड) आणि पाचगणी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/२/२०२४.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – admin.schools@bharatividyapeeth.edu.
  • अर्जाचा पत्ता – सचिव, भारती विदयापीठ, भारती विदयापीठ भवन, एल.बी.एस. मार्ग, पुणे – ४११०३०.

BVP Pune Teaching Recruitment 2024

  • Place of recruitment – Pune, Kolhapur, Satara, Panchgani, Jawahar (Dist. Vikramgad) & Vita (Dist. Sangli) region.
  • Post’s Name – Principal & Headmaster.
  • Total no. of vacancies – See advertise.
  • Educational qualification – Any Master Degree With B.Ed. (See advertise).
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form, see advertise.
  • Mode of application – Online & Offline.
  • E-Mail ID – admin.schools@bharatividyapeeth.edu.
  • Address for application – Secretory, Bharati Vidypeeth, Bharati Vidypeeth Bhavan, L.B.S. Marg, Pune – 411030.
  • Last date for application – 6/2/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *