Table of Contents
MNC Thane Job Recruitment 2023
MNC Thane Job Recruitment 2023 – Public Health Department, Thane Municipal Corporation, Thane invites Offline applications in prescribed format till last date 16/2/2023 to appoint honorary Doctors in Doctors’ Panel at various maternity centers & hospitals. There are 18 vacancies. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.
सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत विविध प्रसूतिगृहे व रुग्णालये येथे मानद वैद्यकीय तज्ज्ञांची वैद्यकीय नामिकसूची तयार करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज दि. १६/२/२०२३ पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ठाणे महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे भरती २०२३
या पदांसाठी भरती मानद वैद्यकीय तज्ज्ञ – १) स्त्रीरोग तज्ज्ञ २) बालरोगतज्ज्ञ ३) भूलतज्ज्ञ ४) जनरल मेडिसिन ५) रेडिओलॉजी ६) चेस्ट मेडिसिन शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १८ जागा नोकरीचे ठिकाण ठाणे अर्ज पद्धती हस्तपोच/टपाल (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १६/२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://thanecity.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, ४था मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, पाचपाखाडी, ठाणे – ४००६०२.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://thanecity.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Thane Municipal Corporation, Thane Job Recruitment
- Recruitment place – Thane
- Posts’ name – 1) Obstetrics & Gynecologist 2) Pediatrician 3) Anesthetist 4) General Medicine/Physician 5) Radiology 6) Chest Medicine/Chest Physician
- Total vacancies – 18
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://thanecity.gov.in/.
- Mode of application – By Hand/By Post
- Address for application – Medical Health Officer, Public Health Department, 4th Floor, Mahapalika Bhavan, Sarsenani General Arunkumar Vaidya Marg, Pachpakhadi, Thane – 400602.
- Last date for application – 16/2/2023 till 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://thanecity.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.