Table of Contents
MH-ESIS Solapur Job Recruitment 2022
MH-ESIS Solapur Job Recruitment 2022 – Maharashtra Employees State Insurance Society Hospital, Solapur has arranged interview on 3/10/2022 to fill up various contractual Medical posts of Specialist & Senior Residents. There are 14 posts. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालय, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कंत्राटी विशेषज्ञ आणि सिनिअर रेसिडेंट वैद्यकीय पदभरतीसाठी दि. ३/१०/२०२२ रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालय, सोलापूर भरती २०२२
या पदांसाठी भरती विशेषज्ञ (अर्धवेळ/पूर्णवेळ) आणि सिनिअर रेसिडेंट शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १४ जागा नोकरीचे ठिकाण सोलापूर मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३/१०/२०२२ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत (वेळेसंबंधी सविस्तर माहितीसाठी PDF बघावी) मुलाखतीचे ठिकाण वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालय, होटगी रोड, सोलापूर – ४१३००३.
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी –
- विशेषज्ञ – १ वर्ष
- सिनिअर रेसिडेंट – १ वर्ष/३ वर्ष
- वेतनमान – अधिक माहितीसाठी PDF पहा.
- वयोमर्यादा – अधिक माहितीसाठी PDF पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
Maharashtra Employees State Insurance Society Hospital Solapur Job Recruitment
- Place of recruitment – Solapur
- Name of the posts – 1) Specialist (Part Time/Full Time) 2) Senior Resident
- No. of posts – 14
- Educational qualification – M.B.BS. + P.G. form recognized university (Ref. PDF)
- Age limit – Ref. PDF.
- Nature of posts – Contract basis
- Contract period –
- Specialist – 1 year
- Senior Resident – 1 year/3 year
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF.
- Interview date & time – 3/10/2022 from 10.00 am to 6.00 pm. (Ref. PDF for particulars)
- Venue – Office Of Medical Superintendent, Maharashtra Employees State Insurance Society Hospital, Hotgi Road, Solapur – 413003.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.