JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुणे महानगरपालिका, पुणे येथे कायदा पदवीधरांसाठी नोकरीची संधी

PMC, Pune Job Recruitment 2022 – Pune Municipal Corporation, Pune invites applications in prescribed format from date 8/7/2022 to 15/7/2022 for the contractual post of Law Officer Class-2.

पुणे महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पुणे महानगरपालिका येथे  सहायक विधी अधिकारी वर्ग-२ कंत्राटी पदभरतीसाठी दि. ८/७/२०२२ ते दि. १५/७/२०२२ पर्यंत  अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

पुणे महानगरपालिका भरती 2022

या पदांसाठी भरती सहायक विधी अधिकारी वर्ग-२
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/ वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – पुणे 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ६ महिने 
  • वेतनमान – रु. ३७२०५/- दरमहा 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, वयोमर्यादा, रिक्त पदांची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करावयाची पद्धत, विविध महत्वाचे दिनांक, मुलाखत इत्यादीबाबत तपशील,इतर सर्वसाधारण सूचना सविस्तर माहितीसाठी आणि सविस्तर जाहिरातीसाठी www.pmc.gov.in येथे Recruitment येथे भेट द्या.
  • विहित नमुना अर्ज www.punecorporation.org आणि www.pmc.gov.in येथे उपलब्ध आहेत.
  • अर्जाचा पत्ता- विधी विभाग, खोली क्र. २१९, दुसरा मजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
  • अर्जाची तारीख – दि. ८/७/२०२२ ते दि. १५/७/२०२२  सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० (सुट्ट्यांचे दिवस वगळून).

Pune Municipal Corporation, Pune Job Recruitment

  • Place of recruitment –  Pune
  • Name of the posts –  Law Officer Class-2
  • No. of posts – 4
  • Essential qualification & experience – Ref. PDF/ See Website.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 6 months.
  • Payment – Rs. 37205/- pm.
  • Age limit – Ref. PDF.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application, age limit, application fee, method of application, various important dates, interview, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website www.pmc.gov.in in Recruitment section.
  • Prescribed format application form is available on website www.punecorporation.org or www.pmc.gov.in.
  • For detailed advertise visit website www.pmc.gov.in in Recruitment section.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Law Department, Room No. 219, 2nd Floor, Main Building, Pune Municipal Corporation, Shivajinagar, Pune – 411005.
  • Last date for application – 8/7/2022 to 15/7/2022  10.00 am. to 6.00 pm. (Except holidays).

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *