वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हा परिषद, धुळे अंतर्गत महत्वाची पदभरती जाहीर

ZP Dhule Job Recruitment 2022

ZP Dhule Job Recruitment 2022District Council, Dhule invites applications in prescribed format from retired engineers for the various work services.

जिल्हा परिषद, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कामांसाठी सेवानिवृत्त अभियंत्यांकडून पदभरतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा परिषद, धुळे भरती 2022

या पदांसाठी भरतीसेवानिवृत्त अधिकारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या
  • नियुक्तीचे ठिकाण – धुळे 
  • पात्रता निकष – सेवानिवृत्त अभियंता 
  • वयोमर्यादा – ७० वर्षे (अधिक माहितीसाठी PDF बघावी).
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा.

District Council, Dhule Job Recruitment

  • Place of recruitment – Dhule 
  • Eligibility criteria- Retired Officer
  • Age limit – 70 years
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF.

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

SBI Bank Bharti 2026

खुशखबर !! SBI बँकेत १ हजार ५३८ लिपिक पदांची भरती ,नवीन जाहिरात प्रकाशित; लगेच अर्ज करा ! SBI Bank Bharti 2026 1538 Posts

Here is some good news for candidates aspiring to work in the banking sector. An …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *