JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई येथे नोकरीची संधी

SGNP Mumbai Job Recruitment 2022

SGNP Mumbai Job Recruitment 2022 –  Nature Information Center, Sanjay Gandhi National Park, Borivali, Mumbai invites Offline applications in the prescribed format till the last date 27/7/2022 & has arranged interview on date 1/8/2022 for the contractual post of Education & Extension officer.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी कंत्राटी  पदभरतीसाठी दि. २७/७/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई भरती 2022

या पदांसाठी भरती निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विज्ञान शाखा पदव्युत्तर शिक्षण (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा).
एकूण पद संख्या १ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – बोरिवली, मुंबई 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान – रु. २५०००/- दरमहा 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात आणि www.mahaforest.gov.in किंवा www.sgnp.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन 
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २७/७/२०२२  कार्यालयीन वेळेत 
  • अर्जाचा पत्ता – उपसंचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १/८/२०२२  सकाळी ११.०० वाजता 
  • मुलाखतीचे ठिकाण – उपसंचालक (दक्षिण) कार्यालय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई.

SGNP, Borivali, Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Borivali, Mumbai
  • Name of the post – Education & Extension Officer
  • No. of posts – 1
  • Educational qualification – M.Sc.(See Advertise).
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – 11 months
  • Payment – Ru. 25000/- pm.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please see advertise/visit website – www.mahaforest.gov.in or www.sgnp.maharashtra.gov.in.
  • Mode of application – Offline
  • Last date for application – 27/7/2022  during office hours
  • Address for application – Deputy Director (South), Sanjay Gandhi National Park, Borivali, Mumbai
  • Interview date & time – 1/8/2022 11.00 am

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *