JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICAR-CCRI येथे रु. २५,०००/- ते रु. ३५,०००/- वेतनावर नोकरीची संधी

ICAR-CCRI Nagpur Job Recruitment 2023

ICAR-CCRI Nagpur Job Recruitment 2023Indian Council Of Agricultural Research – Central Citrus Research Institute, Nagpur has arranged an interview on the date 6/1/2023 for the post of Junior Research Fellow (JRF)/Project Associate–I (PA-I). There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद – केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्थान, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF)/प्रकल्प सहयोगी-I(PA-I) पदभरतीसाठी दि. ६/१/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय कृषी अनुसंधान परिषद – केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्थान, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF)/प्रकल्प सहयोगी-I(PA-I)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
मुलखतीची तारीख आणि वेळ  दि. ६/१/२०२३ सकाळी १०.३० वाजता 
मुलाखतीचे ठिकाण  भा.कृ.अनु.. -केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्थान, NBSS आणि  LUP आणि रिमोट सेन्सिंग सेंटर, विद्यापीठ परिसराजवळ, वाडीआधी, अमरावती रोड, नागपूर – ४४००३३.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे – पुरुष उमेदवार आणि ४० वर्षे – महिला उमेदवार. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://ccri.icar.gov.in/ येथे भेट द्या.

ICAR-CCRI Nagpur Job Recruitment

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Junior Research Fellow (JRF)/Project Associate –I (PA-I)
  • Total vacancies – 1
  • Age limit – 35 years for Men & 40 years for Women. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://ccri.icar.gov.in/.
  • Interview date & time – 6/1/2023 10.30 am.
  • Venue – ICAR- Central Citrus Research Institute Opp. NBSS & LUP & Regional Remote Sensing Centre, Near University Campus, Before Wadi, Amravati Road, Nagpur – 440033.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *