Table of Contents
MGNREGA Kolhapur Job Recruitment 2023
MGNREGA Kolhapur Job Recruitment 2023 – Collector office, Kolhapur invites Offline applications in prescribed format till the last date 18/9/2023 for the post of Ombudsman for MGNREGA. There is 1 post. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी पदभरतीसाठी दि. १८/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | तक्रार निवारण प्राधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर |
अर्ज पद्धती | टपाल/जलदगती टपाल/कुरियर |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १८/९/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – २ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
- अर्ज प्रक्रिया,अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज यासाठी https://kolhapur.gov.in/ आणि www.nrega.nic.in येथे भेट द्या.
- सदर पदभरतीसंबंधित सुधारित सूचना https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf येथे उपलब्ध आहेत.
- अर्जाचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो), रोहयो शाखा, स्वराज्य भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, महावीर गार्डनसमोर, नागाळा पार्क, कोल्हापूर – ४१६००३.
MGNREGA Kolhapur Job Recruitment 2023
- Recruitment Place – Kolhapur
- Posts Name – Ombudsman
- Total Vacancies – 1 post.
- Nature of posts – Contract basis
- Contract Period – 2 years (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 45,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not More than 65 years. (Ref. PDF/Visit website)
- For post, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
- application procedure, terms & conditions, prescribed application format visit website – https://kolhapur.gov.in/ or www.nrega.nic.in
- Revised guidelines for said post – https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf
- Mode of application – Courier/Speed Post/By Post.
- Address for application – Deputy Collector (MNREGA), MNREGA Branch, Swarajya Bhawan, Collector Office, Opposit Mahavir Garden, Nagala Park, Kolhapur – 416003
- Last date for application – 18/9/2023 till 4.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.