Table of Contents
Western Naval Command Mumbai Job Recruitment 2022
Western Naval Command Mumbai Job Recruitment 2022 – Indian Navy, Western Naval Command Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 30/9/2022 for the posts of Staff Nurse (Erstwhile Nurse/Civilian Sister), Library & Information Assistant, Civilian Motor Driver (Ordinary Grade). There are total 49 posts. The Official website & PDF/Advertise is given below.
वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे स्टाफ नर्स, लायब्ररी आणि माहिती सहाय्यक, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर पदभरतीसाठी दि. ३०/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | १)स्टाफ नर्स २) लायब्ररी आणि माहिती सहाय्यक ३) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४९ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | नोंदणी/जलदगती टपाल |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/९/२०२२ |
- वेतनमान –
- १)स्टाफ नर्स – रु. ४४,९००/- ते रु. १,४२,४००/-
- २) लायब्ररी आणि माहिती सहाय्यक – रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-
- ३) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-
- वयोमर्यादा –
- १)स्टाफ नर्स – १८-४५ वर्षे
- २) लायब्ररी आणि माहिती सहाय्यक – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- ३) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – १८-२५ वर्षे
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.indiannavy.nic.in येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (CCPO साठी), मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड इस्टेट, टायगर गेट जवळ, मुंबई – ४००००१
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.indiannavy.nic.in येथे वेळोवेळी भेट द्या.
Western Naval Command Mumbai Job Recruitment
- Recruitment Place – Ref. PDF/Visit website
- Posts Name – 1) Staff Nurse(Erstwhile Nurse/Civilian Sister) 2) Library & Information Assistant 3) Civilian Motor Driver (Ordinary Grade)
- Total Vacancies – 49
- Payment –
- 1) Staff Nurse(Erstwhile Nurse/Civilian Sister) – Rs. 44,900/- to Rs. 1,42,400/-
- 2) Library & Information Assistant – Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
- 3) Civilian Motor Driver (Ordinary Grade) – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-
- Age limit –
- 1) Staff Nurse(Erstwhile Nurse/Civilian Sister) – 18-45 years
- 2) Library & Information Assistant – Not exceeding 30 years
- 3) Civilian Motor Driver (Ordinary Grade) – 18-25 years
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website –www.indiannavy.nic.in
- Mode of application – Registered/Speed Post
- Address for application – The Flag Officer Commanding-in-Chief (for CCPO), Headquarters, Western Naval Command, Ballard Estate, Near Tiger Gate, Mumbai-400 001.
- Last date for application – 30/9/2022 (Ref. PDF/Visit website)
- For updates about said recruitment visit website – www.indiannavy.nic.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.