Table of Contents
MRVC Mumbai Recruitment 2023
MRVC Mumbai Recruitment 2023 – Mumbai Railway Vikas Corporation Ltd., Mumbai invites Online as well as Offline applications in the prescribed format till the last date 21/3/2023 for the post of Director (Technical). There is 1 post. The Job Location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे संचालक (तांत्रिक) पदभरतीसाठी दि. २१/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | संचालक (तांत्रिक) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवीधर. (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २१/३/२०२३ दुपारी १५.०० वाजेपर्यंत |
- वेतनमान – रु. १,८०,०००/- ते रु. ३,४०,०००/- (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://pesb.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन आणि ऑफलाईन
- परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज सूचनेनुसार ऑनलाईन फॉरवर्ड करावा किंवा दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्जाचा पत्ता – श्रीमती किंबौन्ग किपगेन सचिव, लोक उद्यम निवड मंडळ, लोक उद्यम भवन, खंड क्र. १४, सीजीओ संकुल, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://pesb.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Mumbai Railway Vikas Corporation Ltd. Mumbai Job Recruitment
- Place of Recruitment – Mumbai
- Name of the Post – Director (Technical)
- No. of posts – 1 (Ref. PDF/Visit website)
- Educational Qualification – Engineering graduate from a recognized University/Institute. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 1,80,000/- to Rs. 3,40,000/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 45 years. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://pesb.gov.in/.
- Mode of application – Online as well as Offline
- Duly filled in prescribed format application form should be forwarded online as per instructions or it’s printout sent given address. (Ref. PDF/Visit website)
- Address for application – Smt. Kimbuong Kipgen Secretary, Public Enterprises Selection Board, Public Enterprises Bhawan, Block No. 14, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003.
- Last date for Application – 21/3/2023 till 15.00 pm.
- For updates about posts regularly visit website – https://pesb.gov.in/.
For More details See the below Advertisement