Table of Contents
GMIDC Aurangabad Job Recruitment 2022
GMIDC Aurangabad Job Recruitment 2022 – Superintendent Engineer & Administrator, Command Area Development Authority, Ahmednagar invites Offline applications in prescribed format from Retired Non-Gazetted Grade-B Officers (Civil) till last date 14/10/2022 for the contractual post of Assistant Engineer Grade-2/Branch Engineer/Junior Engineer. There are 4 posts. The job location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.
अधीक्षक अभियंता आणि प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे जलमापदं विभागातून सेवानिवृत्त झालेल्या गट-ब अराजपत्रीत अधिकाऱ्यांकडून कंत्राटी सहाय्यक अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता पदभरतीसाठी दि. १४/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | अहमदनगर |
अर्ज पद्धती | प्रत्यक्ष/टपाल (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १४/१०/२०२२ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://wrd.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- विहित नमुना अर्ज मिळण्याचा पत्ता – ऑनलाईन आणि ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व प्रवरा कालवा विभाग, संगमनेर, घुलेवाडी, संगमनेर.
GMIDC Aurangabad Job Recruitment
- Place of recruitment – Ahmednagar
- Post’s Name – Assistant Engineer Grade-2/Branch Engineer/Junior Engineer
- Total no. of posts – 4
- Educational qualification – Ref. PDF/Visit website
- Nature of post – Contract basis
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://wrd.maharashtra.gov.in/
- Address to get prescribed format application form – Executive Engineer, Upper Pravara Canal Department, Sangamner, Ghulewadi, Sangamner.
- Mode of application – In Person/By Post
- Address for application – Executive Engineer, Upper Pravara Canal Department, Sangamner, Ghulewadi, Sangamner.
- Last date for applications – 14/10/2022 till 5.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.