JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SRTMUN अंतर्गत महाविद्यालयात १४ विविध विषय सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SRTMUN Job Recruitment 2023

SRTMUN Job Recruitment 2023 – Lokmata Ahilyadevi Charitable Trust’s Brilliant Mahavidyalaya (Evening), Latur invites Offline applications till last date 2/3/2023 for the  posts of Assistant Professor & Librarian. There are 14 vacancies. The job location is Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत लोकमाता अहिल्यादेवी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट महाविद्यालय (सायंकाळ), लातूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदभरतीसाठी दि. २/३/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

SRTMUN भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण लातूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/३/२०२३
  • वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.srtmun.ac.in येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अध्यक्ष/सचिव, श्री. सी.. सरडे एस.एस., C/O ब्रिलियंट महाविद्यालय (सायंकाळ), लातूर, मयूरबन कॉलोनी, अंबाजोगाई रोड, लातूर, पिन – ४१३५१२.
  • आरक्षण वर्गातील उमेदवारांनी नोबांधक, विशेष कक्ष, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांना अर्जाची १ प्रत पाठवावी.

SRTMUN Job Recruitment

  • Place of recruitment – Latur
  • Post’s Name – Assistant Professor & Librarian –
  • Total vacancies – 14
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.srtmun.ac.in.
  • Mode of applicationOffline.
  • Address for application – The President/Secretory, Shri. C.A. SardeS.S., C/O Brilliant Mahavidyalaya (Evening)Latur, Mayurban Colony, Ambajogai Road, Latur Pin Code:- 413512.
  • The candidates of reserved category should submit 1 copy of application to Dy. Registrar, Special Cell, SRTMUN, Nanded.
  • Last date for applications – 2/3/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *