JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई येथे अवर सचिव पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

MPSC Mumbai Job Recruitment 2022

MPSC Mumbai Job Recruitment 2022 – Maharashtra Public Service Commission invites  Online applications in prescribed format till last date 20/10/2022 from Retired Undersecretary from Maharashtra Public Commission or Ministry Department for the contractual post of Undersecretary at  Maharashtra Public Service Commission, Mumbai. There is 1 post. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र मंत्रालयीन विभाग येथून सेवानिवृत्त झालेल्या अवर सचिव यांच्या कंत्राटी पदनियुक्तीसाठी दि. २०/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२२

या पदांसाठी भरती अवर सचिव
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ३ वर्षे अनुभव (शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यांच्या अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २०/१०/२०२२
  • वयोमर्यादा – ६२ वर्षांपेक्षा नसावे.
  • पात्रता निकष – महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र मंत्रालयीन विभाग येथून सेवानिवृत्त झालेले अवर सचिव
  • पदाचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ६ महिने (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://mpsc.gov.in आणि https://www.maharashtra.gov.in/
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – desk5.mpsc@maharashtra.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ५ १/२ वा मजला, कूपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे मार्ग, कूपरेज, मुंबई – ४०००२१.
  • सदर पदनियुक्तीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://www.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC Mumbai Job Recruitment 2022

  • Place of recruitment – Mumbai
  • Post’s Name – Undersecretary
  • Total no. of posts – 1
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Experience – 3 years (Ref. PDF/Visit website)
  • Eligibility criteria – Retired Undersecretary from Maharashtra Public Commission or Ministry Department (Ref. PDF/Visit website)
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – 6 months (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not exceeding 62 years (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://mpsc.gov.in & https://www.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online/Offline
  • E-Mail ID for application – desk5.mpsc@maharashtra.gov.in
  • Address for application – Secretory, Maharashtra Public Commission 5 1/2th Floor, Cooparej Telephone Corporation Building, Maharshi Karvey Marg, Cooparej, Mumbai – 400021.
  • Last date for applications – 20/10/2022 
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://www.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *