वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आनंदाची बातमी! दक्षिण रेल्वे मध्ये ४४७१ पदांसाठी मोठी भरती ,पात्रता १० वी पास ; लगेच अर्ज करा ! South central Railway Recruitment 2026

There is good news for young candidates seeking government jobs. A new recruitment notification has been published for 4,471 vacancies under Southern Railway. This is a massive recruitment drive. The deadline to apply for this recruitment is September 27, 2026. Interested and eligible candidates can apply online by visiting the official website at https://www.rrcmas.in/. Candidates should carefully read the provided information before submitting their applications.

जे तरुण उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहे. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण रेल्वे अंतर्गत ४४७१ रिक्त जागेच्या भारीतसाठी नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. South central Railway Recruitment 2026 ही एक मेगाभरती आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर २०२६ ही आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट  https://www.rrcmas.in/ वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करताना दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

South Central Railway Recruitment 2026

१०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी  दक्षिण रेल्वेने प्रशिक्षणार्थी पदांवर एकूण ४४७१ रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. ही भरती फ्रेशर आणि अनुभवी अशा दोनउमेदवारांसाठी  विभागलेली असून विविध यात  तांत्रिक आणि वैद्यकीय प्रयोगशाळा संबंधित पदांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे  इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://www.rrcmas.in/ वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर २०२६ आहे. अर्ज मुदतीच्या आत करावा.

पदांचा तपशील : या भारतीनुसार  फ्रेशर श्रेणीत फिटर, पेंटर आणि वेल्डर यांसाठी १४३ जागा असून त्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, कार्डिओलॉजी) पदांसाठी २० जागा आहेत आणि त्यासाठी बारावी आवश्यक आहे. ITI श्रेणीत फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, COPA, टर्नर आणि मशिनिस्ट यांसाठी सर्वाधिक ४३०८ जागा उपलब्ध आहेत. या श्रेणीसाठीही दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

या भारतीअंतर्गत उमेदवारांची वयोमर्यादा १६ ते २४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच अर्ज शुल्क केवळ १०० रुपये आहे.उमेदवारांना या भरती अंतर्गत  फ्रेशर श्रेणीतील फिटर-पेंटर-वेल्डर पदांसाठी दरमहा ८२०० रुपये तर वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी ९६०० रुपये स्टायपेंड मिळेल. ITI श्रेणीतील उमेदवारांनाही नियमानुसार स्टायपेंड देण्यात येईल.

उमदेवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता आणि अधिक तपशिल जाणून घेणयासाठी अधिकृत वेबसाईट वर जाऊन संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Mahsul sevak Bharti 2026

आनंदाची बातमी ! महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या २९९२ रिक्त जागेसाठी भरती सुरु ! संपूर्ण माहिती जाणून घ्या – Revenue Servant (Kotwal) Bharti 2026

A total of 2,992 vacancies for the post of Revenue Servant (Kotwal) under the Revenue …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *