Table of Contents
Melghat Tiger Reserve VD Job 2024
Melghat Tiger Reserve VD Job 2024 – Deputy Conservator Of Forest, Melghat Tiger Reserve Project, Sipna Wild Life Division, Paratwada invites Online/Offline applications till last date 18/10/2024 & has arranged interview on date 23/10/2024 for the post of Residential Veterinary Doctor. There is 1 post. The job location is Paratwada, Dist. Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.
उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा कार्यालय, परतवाडा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे निवासी पशुवैदयकीय डॉक्टर पदभरतीसाठी दि. १८/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २३/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सिपना वन्यजीव विभाग,परतवाडा भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | निवासी पशुवैदयकीय डॉक्टर |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | B.V.Sc./A.H. (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | परतवाडा, जि. अमरावती |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/नोंदणीकृत टपाल. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १८/१०/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत |
- वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mahaforest.gov.in/ येथे भेट दया.
- वेबसाईट.- https://www.magicalmelghat.in/.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – dycfwisipna@mahaforest.gov.in.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा कार्यालय, टिम्बर डेपो रोड, परतवाडा – ४४४८०५.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २३/१०/२०२४ सकाळी ११.०० वाजता
- मुलाखतीचे ठिकाण – मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा कार्यालय, टिम्बर डेपो रोड, परतवाडा – ४४४८०५.
Melghat Tiger Reserve VD Job 2024
- Place of recruitment – Paratwada, Dist. Amravati
- Post’s Name – Residential Veterinary Doctor.
- Total no. of posts – 1 post.
- Educational qualification – B.V.Sc./A.H. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 45,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mahaforest.gov.in/.
- Website – https://www.magicalmelghat.in/
- Mode of application – Online/By Registered Post.
- E-Mail Id for application – dycfwisipna@mahaforest.gov.in.
- Address for application – Deputy Conservator Of Forest, Sipna Wild Life Division, Melghat Tiger Reserve, Paratwada Office, Timber Depot Road, Paratwada – 444805.
- Last date for applications – 18/10/2024 till 5.30 pm.
- Interview date & time – 23/10/2024 at 11.00 am.
- Venue – Sipna Wild Life Division, Melghat Tiger Reserve Project, Paratwada Office, Timber Depot Road, Paratwada – 444805.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.