JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नाशिक परिक्षेत्र अंतर्गत पोलीस अधिकारी कार्यालयात रु. २५,०००/- ते रु. २८,०००/- वेतनावर ३४ विधी अधिकारी आणि विधी अधिकारी गट-ब पदभरती अंतर्गत कायदा पदवीधरांना नोकरीची संधी

PSO Nashik Zone Nashik Job Recruitment 2022

PSO Nashik Zone Nashik Job Recruitment 2022 – Special Police Inspector General, Nashik Zone, Nashik invites Offline applications in prescribed format till last date 25/12/2022 for the  posts of Law Officer Group-B & Law Officer at different Divisional Police Superintendent & Sub Divisional Police Offices under Nashik Zone, Nashik. The recruitment places are Nashik Rural, Ahmednagar, Jalgaon, Dhule, Nandurbar. There are 34 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अधिनस्त विविध विभागीय पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे विधी अधिकारी गट-ब आणि विधी अधिकारी पदभरतीसाठी दि. २५/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक भरती २०२२

या पदांसाठी भरती विधी अधिकारी गट-ब आणि विधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३४ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे.
अर्ज पद्धती हस्तदेय/टपाल (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/१२/२०२२ कार्यालयीन वेळेत.
  • वयोमर्यादा – ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • विधी अधिकारी गट-ब – रु. २८,०००/- दरमहा 
    • विधी अधिकारी – रु. २५,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://www.mahapolice.gov.in/.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक, अहमदनगर, एस.पी. चौक, नगर-औरंगाबाद रोड, अहमदनगर – ४१४००१.

PSO Nashik Zone Nashik Job Recruitment

  • Place of recruitment – Nashik Rural, Ahmednagar, Jalgaon, Dhule, Nandurbar.
  • Post’s Name – Law Officer Group-B & Law Officer.
  • Total no. of vacancies – 34
  • Educational qualification – Ref. PDF.
  • Payment –
    • Law Officer Group-B – Rs. 28,000/- pm
    • Law Officer Rs. 25,000/- pm.
  • Age limit – Not exceeding 60 years.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://www.mahapolice.gov.in/.
  • Mode of applicationBy Hand/By Post.
  • Address for application – Police Superintendent, Ahmednagar, S.P.Chowk, Nagar-Aurangabad Road, Ahmenagar – 414001.
  • Last date for applications – 25/12/2022 during office working hours.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *