Table of Contents
DLSA Washim Job Recruitment 2022
DLSA Washim Job Recruitment 2022 – District Law Service Authority, Washim invites Offline applications in prescribed format till last date 31/12/2022 from residents of Washim for the posts of Paralegal Volunteers. There are 75 vacancies. The job location is Washim District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशीम यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वाशीम जिल्हा येथे विधी स्वयंसेवक पदभरतीसाठी वाशीम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नागरीकाकांडून दि. ३१/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशीम भरती २०२२
या पदांसाठी भरती विधी स्वयंसेवक – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ७५ जागा नोकरीचे ठिकाण वाशीम जिल्हा (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज पद्धती प्रत्यक्ष (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३१/१२/२०२२ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – १८ वर्षापेक्षा अधिक असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://districts.ecourts.gov.in/india/maharashtra/washim येथे भेट द्या.
- विहित नमुना अर्ज मिळण्याचा पत्ता – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, जिल्हा न्यायालय, नवीन इमारत, हॉल क्र. ५, वाशीम.
- अर्जाचा पत्ता – अध्यक्ष/अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, जिल्हा न्यायालय, नवीन इमारत, हॉल क्र. ५, वाशीम.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/india/maharashtra/washim येथे वेळोवेळी भेट द्या.
DLSA Washim Job Recruitment
- Recruitment place – Washim (Ref. PDF/Visit website)
- Posts’ name – Paralegal Volunteers
- Total vacancies – 75
- Age limit – More than 18 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://districts.ecourts.gov.in/india/maharashtra/washim.
- Address to get prescribed format application form – District Law Service Authority, District Court, New Building, Ground Floor, Hall No. 5, Washim.
- Mode of applications – In Person.
- Address for application – Chairman/Superintendent, District Law Service Authority, District Court, New Building, Ground Floor, Hall No. 5, Washim.
- Last date for application – 31/12/2022 till 5.30 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://districts.ecourts.gov.in/india/maharashtra/washim regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.