Table of Contents
SRTMU Nanded Job Recruitment 2022
SRTMU Nanded Job Recruitment 2022 – Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded invites Offline applications in prescribed format till last date 6/1/2023 for the various posts of Assistant Professor. There are 39 vacancies. The job location is Nanded, Latur, Parbhani, Kinwat. The Official website & PDF/Advertise is given below.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहायक प्राध्यापकांच्या पदभरतीसाठी दि. ६/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
SRTMU नांदेड भरती २०२२
या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक – (PDF/वेबसाईट बघावी) – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३९ जागा नोकरीचे ठिकाण नांदेड, लातूर, परभणी, किनवट अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ६/१/२०२३ संध्याकाळी ५.४० वाजेपर्यंत.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विषय, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.srtmun.ac.in/ येथे भेट द्या.
- पत्ता –
- विद्यापीठ मुख्य परिसर – शाळा संचालक, (शाळेच्या नावाचा उल्लेख करावा) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ.
- उपपरिसर लातूर – संचालक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, उपपरिसर,लातूर- ४१३५३१.
- उपपरिसर परभणी – संचालक, श्री. शिवाजी महाविद्यालय, ४था मजला, बसमथ रोड, परभणी – ४३१४०१.
- श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास आणि संशोधन केंद्र, किनवट, सामाजिक विज्ञान शाळेमध्ये, S.R.T.M.U.N. – संचालक, सामाजिक विज्ञान शाळा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड – ४३१६०६.
SRTMU Nanded Job Recruitment
- Recruitment place – Nanded, Ltur, Parbhani, Kinwat
- Post’s name – Assistant Professor
- Total vacancies – 39
- Payment – See Table/Ref. PDF/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, subjects & reservation, application procedure, documents required along with application form, requisite qualification, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.srtmun.ac.in/.
- For prescribed format application form visit website – https://www.srtmun.ac.in/.
- Mode of applications – Offline.
- Address –
- University Main Campus – School Director, (mention the Name of School) Swami Ramanand Teerth Marathwada University.
- Sub-Campus Latur – The Director, Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded, Sub-Campus, Latur- 413531.
- Sub-Campus Parbhani – The Director, Shri. Shivaji College, 4th Floor, Basmath Road, Parbhani- 431401.
- Shri. Uttamrao Rathod Tribal Development and Research Centre, Kinwat, in the School of Social Science, S.R.T.M.U.N. – Director, School of Social Science, Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded- 431606.
- Last date for application – 6/1/2023 till 5.40 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.