Table of Contents
KRCL Job Recruitment 2023
KRCL Job Recruitment 2023 – Konkan Railway Corporation Limited invites Online & Offline applications in the prescribed format till last date 27/4/2023 & 8/5/2023 respectively for the posts of Senior Section Engineer Energy Management. There is 1 post. The job location is Belapur, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise given below.
कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बेलापूर, नवी मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर मुख्य वरिष्ठ विभागीय अभियंता/एनर्जी मॅनेजमेंट पदभरतीसाठी दि. २७/४/२०२३ आणि दि. ८/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | मुख्य वरिष्ठ विभागीय अभियंता/एनर्जी मॅनेजमेंट |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | बेलापूर, नवी मुंबई |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
अर्जाची शेवटची तारीख |
|
- वेतनमान – अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – ५५ वर्षांपेक्षा कमी असावे. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.kokanrailway.com येथे भेट द्या.
- अधिकाऱ्यांना अर्जाची आगाऊ प्रत आणि संबंधित प्रमाणपत्रांच्या प्रति दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवता येतील.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – krclredepu@krcl.co.in.
- अर्जदारांनी त्यांचे प्रशासकीय अधिकारी (मुख्यालय/मंडळ इ.) यांच्याकडे परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जाची प्रत पाठवावी जी त्यांच्यामार्फत दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.
- अर्जाचा पत्ता – मुख्य मनुष्यबळ अधिकारी,कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, ४था मजला, बेलापूर भवन, प्लॉट नं. ६, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, पिन – ४००६१४.
KRCL Job Recruitment
- Recruitment Place – Belapur, Navi Mumbai
- Posts Name – Senior Section Engineer/Energy Management
- Total Vacancies – 1 Post
- Pay Scale – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not more than 55 years. (Ref. PDF/Visit website)
- For post, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, terms & conditions and other details see advertise/ref. PDF/visit website – www.kokanrailway.com
- Mode of application – Online & Offline
- Officer may forward advance application copy with said enclosures.
- E-Mail ID for application – krclredepu@krcl.co.in.
- Last date for application – 27/4/2023 till 17.30 pm.
- Applicants should submit duly filled in prescribed format application form’s copy to their Administrative Officers (HQ/Board etc.) for forwarding same to the given address.
- Address – The Chief Personnel Officer, Konkan Railway Corporation Limited, 4th Floor, Belapur Bhavan, Plot No. 6, Sector -11, C.B.D. Belapur, Navi Mumbai, Pin 400614.
- Last date for application – 8/5/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.