JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वनविभाग गोंदिया येथे रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आणि रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर पशुवैदयकीय अधिकारी पदभरती जाहीर

Mahaforest NNTR Gondia Recruitment 2023

Mahaforest NNTR Gondia Recruitment 2023 – Office Of Deputy Conservator Of Forests & Field Director Nawegaon-Nagzira Tiger Conservation Foundation, Gondia invites Online/Offline applications in prescribed format till last date 20/12/2023 for the posts of Veterinary Officer & Wildlife Biologist. There are 2 posts. The job location is Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.

उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया यांचे कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पशुवैदयकीय अधिकारी आणि वन्यजीव जीवशास्त्रज्ञ पदभरतीसाठी दि. २०/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वन विभाग, गोंदिया भरती २०२३

या पदांसाठी भरती १) पशुवैदयकीय अधिकारी २) वन्यजीव जीवशास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया 
अर्ज पद्धती ई-मेल/नोंदणी टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/१२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (कार्यलयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) पशुवैदयकीय अधिकारी – 
      • शासकीय सेवेत कार्यरत/सेवानिवृत्त उमेदवार – २१ ते ६२ वर्षे.
      • इतर – २१ ते ४५ वर्षे.
    • २) वन्यजीव जीवशास्त्रज्ञ – २१ ते ४० वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) पशुवैदयकीय अधिकारी – रु. ४५,०००/- दरमहा.
    • २) वन्यजीव जीवशास्त्रज्ञ – रु. ४०,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.mahaforest.nic.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – cfnntradv@gmail.com.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया यांचे कार्यालय, वनभवन, टी.बी. टोळी, कुडवा रोड, गोंदिया – ४४१६१४.

Mahaforest NNTR Gondia Recruitment 2023

  • Place of recruitment – Nawegaon-Nagzira, Gondia
  • Post’s Name – 1) Veterinary Officer 2) Wildlife Biologist
  • Total no. of posts – 2 positions.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Veterinary Officer – Rs. 45,000/- pm.
    • 2) Wildlife Biologist – Rs. 40,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Veterinary Officer –
      • Candidates from/Retired from Govt. services – 21 to 62 years.
      • Others – 21 to 45 years.
    • 2) Wildlife Biologist – 21 to 40 years.
  • Application fee – Rs. 500/-. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.mahaforest.nic.in
  • Mode of application – E-Mail/Registered Post.
  • E-Mail ID for application – cfnntradv@gmail.com.
  • Address for application – Office Of Deputy Conservator Of Forests & Field Director Nawegaon-Nagzira Tiger Reserve, Vanbhavan, T. B. Toli, Kudwa Road, Gondia – 441614.
  • Last date for applications – 20/12/2023 till 5.00 pm (during office working days).

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *