JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत रु. ५०,०००/- ते रु. ७०,०००/- वेतनावर विधी अधिकारी पभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DTE Mumbai Job Recruitment 2023

DTE Mumbai Job Recruitment 2023 – Directorate Of Technical Education, Maharashtra State, Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 25/1/2023 for appointment of Maharashtra Government service retired Law Officer at DTE Mumbai & it’s regional offices at Bandra (E.) Mumbai, Pune, Nashik, Amravati. There are 5 positions. The job location is Mumbai, Bandra (E.) Mumbai, Pune, Nashik, Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालये वांद्रे (पू.) मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक येथे  शासकीय सेवानिवृत्त विधी अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक करण्यासाठी दि. २५/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती विधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/१/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • मुंबईस्थित कार्यालय – रु. ७०,०००/- दरमहा
    • इतर विभागीय कार्यालय – रु. ५०,०००/- दरमहा 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://www.dtemaharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, ०३ महापालिका मार्ग, मुंबई – ४००००१.

DTE Mumbai Job Recruitment

  • Recruitment Place – Mumbai, Bandra (E.) Mumbai, Pune, Nashik, Amravati.
  • Posts Name – Law Officer
  • Total Vacancies – 5.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Offices at Mumbai – Rs. 70,000/- pm
    • Other regional offices – Rs. 50,000/- pm
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – http://www.dtemaharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Director, Directorate Of Technical Education, Maharashtra State, 03 Mahapalika Marg, Mumbai-400001.
  • Last date for application – 25/1/2023  till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *