JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (MSLSA), मुंबई अंतर्गत रु. २०००/- प्रति बैठक वेतनमानावर सदस्य पदांच्या एकूण ५ भरतीसाठी अर्जाची सूचना

MSLSA Mumbai Member Recruitment 2024

MSLSA Mumbai Member Recruitment 2024 – Maharashtra State Legal Services Authority, Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 06/04/2024 for the posts of Member, Permanent Lok Adalat for Public Utility Services at Mumbai, Aurangabad, Pune & Nagpur. There are 5 vacancies. The Job Location is at Mumbai, Aurangabad, Pune & Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार लोकउपयोगी सेवेसाठी कायमस्वरूपी लोक अदालत, मुंबई, औरंगाबाद, पुणे आणि नागपूर येथे सदस्य पदभरतीसाठी दि. ६/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती २०२४

या पदांसाठी भरती सदस्य
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई, औरंगाबाद, पुणे आणि नागपूर
अर्ज पद्धती हस्तदेय/जलदगती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/०४/२०२४ कार्यालयीन वेळेत 
  • वयोमर्यादा – ६२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २०००/- प्रति बैठक. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://legalservices.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – १०५, उच्च न्यायालय, पी.डब्ल्यू.डी. बिल्डिंग, फोर्ट, मुंबई – ४०००३२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://legalservices.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MSLSA Mumbai Member Recruitment 2024

  • Recruitment place – Mumbai, Aurangabad, Pune & Nagpur.
  • Posts’ name – Member
  • Total vacancies – 5 posts.
  • Age limit – 62 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 2000/- per sitting. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://legalservices.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – Hand Delivery/Speed post.
  • Address for application – 105, High Court, P.W.D. Building, Fort, Mumbai – 400032.
  • Last date for application – 06/04/2024 during office hours.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://legalservices.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *